एका बाईकचालकाचा धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्याने भलतीच डेअरिंग केली आणि पुढे जे घडलं ते पाहून तुमच्या काळजाचा ठोकाच चुकेल (Shocking video). ...
४ लाख रुपये पिशवीत ठेवून त्याने ते दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. व भूक लागल्याने तो दुचाकी उभी करून नाश्ता करण्यास गेला. नाश्ता करून दुचाकीजवळ गेला असता, त्याला डिक्की उघडी दिसली, तसेच डिक्कीतून रोख रक्कमही लंपास झालेली दिसून आली. ...
अनेकजण फेमस होण्याच्या नादत जीव धोक्यात घालतात. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण दुचाकीवर धोकादायक स्टंट करत आहे. पण, पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत असे काही घडले की, की तो मरता मरता वाचला. ...
आम्ही बोलत आहोत, हिमालयातील रस्त्यांबद्दल. त्यामुळे अशा रस्त्यांवरच मस्ती करणं भल्याभल्यांच्याही अंगाशी येऊ शकतं. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यात एक दुचाकीस्वाराने जरा ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, आणि हे काम त्याच्या जी ...
चंद्रपुरात राष्ट्रवादी युवती प्रमुख असलेल्या कार्यकर्तीला आणि तिच्या दोन साथीदारांसह मोपेड चोरीच्या प्रकरणात अटक झाली आहे. ही टोळी खास शक्कल वापरून लॉक नसलेल्या मोपेड चोरून त्या विकण्याचा गोरखधंदा करायची. ...