लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
डंपरच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; डी. वाय. पाटील कॉलेज रस्त्यावरील घटना - Marathi News | 21-year-old youth dies in dumper accident Incident on D. Y. Patil College Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डंपरच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; डी. वाय. पाटील कॉलेज रस्त्यावरील घटना

दररोज केसनंद ते डुडूळगाव हा त्याचा नेहमीचा रस्ता असताना अचानक डंपरने धडक होऊन मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे ...

Video: पुण्यात भरधाव चारचाकीची दूध विक्रेत्याला धडक; अपघातानंतर चालक फरार, मद्यप्राशन केले होते? - Marathi News | A speeding four wheeler hits a milk vendor in Pune The driver fled after the accident, was he drunk? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भरधाव चारचाकीची दूध विक्रेत्याला धडक; अपघातानंतर चालक फरार, मद्यप्राशन केले होते?

अपघातात झाल्यानंतर चार चाकी चालकाला थांबवण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून करण्यात आला मात्र त्याने तिथून पळ काढला ...

175km रेंज अन् किंमत 1 लाखांपेक्षा कमी; 'या' EV बाईकला प्रचंड मागणी, जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | Electric Vehicle: 175km range and price less than 1 lakh; Huge demand for 'this' EV bike, know the features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :175km रेंज अन् किंमत 1 लाखांपेक्षा कमी; 'या' EV बाईकला प्रचंड मागणी, जाणून घ्या फीचर्स...

Electric Vehicle : भारतात गेल्या काही काळापासून इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. ...

Dhulivandan 2025: धुलीवंदनाला ड्रंक अँड ड्राइव्ह केसेस; ४०२ तळीरामांवर कारवाई - Marathi News | 402 Drunk and drive cases in Dhuli Vandan action against pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धुलीवंदनाला ड्रंक अँड ड्राइव्ह केसेस; ४०२ तळीरामांवर कारवाई

६ हजार ११८ केसेस दाखल करून ५० लाख ९४ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे ...

Pune: पुणे शहरात वेगवेगळ्या भागात ३ अपघात; दोन ज्येष्ठ नागरिक आणि तरुणाचा मृत्यू - Marathi News | 3 accidents in different areas of Pune city Two senior citizens and a youth die | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुणे शहरात वेगवेगळ्या भागात ३ अपघात; दोन ज्येष्ठ नागरिक आणि तरुणाचा मृत्यू

पुणे-नगर रस्ता, तसेच औंध भागातील ब्रेमेन चौकात अपघाताच्या घटना घडल्या ...

बुलेटचा मोठमोठ्याने आवाज करू नका; ७ जणांच्या टोळक्याचा एकावर खुनी हल्ला - Marathi News | Don't make loud noises about bullet A gang of 7 people brutally attacked a person in pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बुलेटचा मोठमोठ्याने आवाज करू नका; ७ जणांच्या टोळक्याचा एकावर खुनी हल्ला

आरोपी बुलेट व मोटार सायकलचे मोठमोठ्याने सायन्लेसर वाजवत होते ...

जिथे फोडल्या गाड्या, तिथेच काढली धिंड, पोलिसांनी आरोपींना शिकवला चांगलाच धडा - Marathi News | Where the cars were smashed there was a riot the bharti vidyapith police taught the accused a good lesson | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिथे फोडल्या गाड्या, तिथेच काढली धिंड, पोलिसांनी आरोपींना शिकवला चांगलाच धडा

गाड्यांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांना धडा शिकवत पोलिसांनी त्यांना गुडघ्यावर चालायला लावले ...

मुंबईकरांना मिळणार दिलासा, लवकरच धावणार बाईक टॅक्सी! परिवहन मंत्री सरनाईकांनी दिली माहिती - Marathi News | bike taxi service will be start in mumbai in end of this month says pratap sarnaik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना मिळणार दिलासा, लवकरच धावणार बाईक टॅक्सी! परिवहन मंत्री सरनाईकांनी दिली माहिती

Bike Taxi in Mumbai: मुंबईमध्ये यापूर्वी बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली होती. पण, टॅक्सीचालक संघटनांच्या विरोधामुळे ती बंद करण्यात आली होती.  ...