लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक, मराठी बातम्या

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
चारचाकीला कट मारण्याचा बहाणा केला अन् बोलण्यात गुंतवून १२ लाखांना लुटला - Marathi News | He pretended to cut the four-wheeler and looted Rs 12 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारचाकीला कट मारण्याचा बहाणा केला अन् बोलण्यात गुंतवून १२ लाखांना लुटला

रोख रक्कमेची पिशवी चोरी केल्याप्रकरणी चालकासह तीन जणांना अटक केली आहे. ...

नव्या लूकमध्ये लाँच झाली Kawasaki ची 650CC पॉवरफुल बाईक; Smartphone ला देखील होते कनेक्ट - Marathi News | 2022 Kawasaki Ninja 650 India Launch Price 6 61 Lakh Two New Colours know more details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नव्या लूकमध्ये लाँच झाली Kawasaki ची 650CC पॉवरफुल बाईक; Smartphone ला देखील होते कनेक्ट

Kawasaki ची अतिशय प्रसिद्ध झालेली बाईक नव्या लूकमध्ये झाली लाँच. पाहा किती आहे किंमत आणि काय आहे विशेष. ...

Splendor बाईक्ससह Hero नं केलं असं काही, की थेट गिनिज बुकमध्ये नावाची झाली नोंद - Marathi News | Hero MotoCorp achieves the Guinness World Records title for the largest motorcycle logo | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Splendor बाईक्ससह Hero नं केलं असं काही, की थेट गिनिज बुकमध्ये नावाची झाली नोंद

Hero Motocorp : हिरो कंपनी Honda पासून वेगळी झाल्याच्या १० वर्षांच्या निमित्तानं प्रदर्शित करण्यात आला लोगो.  ...

महिलेशी पंगा घेणं चोरांना चांगलच महागात पडलं, स्वत:वरच आली कंगाल होण्याची वेळ... - Marathi News | woman stole bike of bag snatcher who try to steal her bag, video goes viral, funny video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :महिलेशी पंगा घेणं चोरांना चांगलच महागात पडलं, स्वत:वरच आली कंगाल होण्याची वेळ...

आज की नारी, सब पर भारी! आहेच असं मुळी. महिलांना पुरुषांपेक्षा कमी समजणाऱ्यांना चपराक देणारा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर (social media) व्हायरल होत आहे. यात आपली पर्स चोरणाऱ्या महिलेनं चोरांना असा धडा शिकवला की पुन्हा ते पर्स चोरायची हिम्मत करणार नाही ...

महापुरातील वाहनांचे नुकसान कसे भरून निघणार; महाडमध्ये वाहनांच्या दुरुस्तीला रांगा - Marathi News | How to compensate for the loss of vehicles in the flood; Queues for vehicle repairs in Mahad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महापुरातील वाहनांचे नुकसान कसे भरून निघणार; महाडमध्ये वाहनांच्या दुरुस्तीला रांगा

रस्त्यावर असलेली वाहने एकमेकावर आपटली. अनेक वाहने गटारात वाहून गेली. कार आणि मोटारसायकल दोन्ही प्रकारची वाहने यामध्ये बाधित झाली. ...

Royal Enfield घेऊन येतेय सर्वांत स्वस्त बाइक; कधी लॉंच होणार? पाहा, डिटेल्स - Marathi News | royal enfield to launch new bike hunter 350 in india soon | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Royal Enfield घेऊन येतेय सर्वांत स्वस्त बाइक; कधी लॉंच होणार? पाहा, डिटेल्स

Royal Enfield पुढील वर्षापर्यंत भारतीय बाजारात ४ ते ५ नवीन बाइक्स लाँच करणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

एकाच क्रमांकाच्या दोन दुचाकी आल्या समोरासमोर, बनावट क्रमांक टाकणारा झाला फरार - Marathi News | Two two-wheelers with the same number came face to face, the fake number thrower fled | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एकाच क्रमांकाच्या दोन दुचाकी आल्या समोरासमोर, बनावट क्रमांक टाकणारा झाला फरार

मूळ कागदपत्र पाहून चालकाची एका गाडीवरील मालकी निष्पन्न ...

पिंपरीत वाहन चोरट्यांचे 'धूम मचाले', शहरातून सहा दुचाकी पळविल्या - Marathi News | In Pimpri, six two-wheelers were snatched from the city by vehicle thieves | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत वाहन चोरट्यांचे 'धूम मचाले', शहरातून सहा दुचाकी पळविल्या

चोरट्यांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...