लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक, मराठी बातम्या

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
दुचाकी-बोलेरोच्या भीषण धडकेत दोघांचा मृत्यू, चंद्रपूर एमआयडीसी परिसरातील घटना - Marathi News | Two killed in bike car collision chandrapur midc area | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुचाकी-बोलेरोच्या भीषण धडकेत दोघांचा मृत्यू, चंद्रपूर एमआयडीसी परिसरातील घटना

मनोज जुनघरे मित्र सुधाकर धोटे सोबत भाचीच्या लग्ना कार्यानिमित्त बहिणीच्या घरी वणी येथे देव पोहचवण्यासाठी गेले होते. तेथून परत गावाकडे येताना त्यांच्या दुचाकीला एमआयडीसी परिसरात बोलेरोने जोरदार धडक दिली. ...

केवळ 80 रुपयांत 800KMS धावणार 'ही' स्वस्त Electric Bike; पाहा हायटेक फीचर्स  - Marathi News | gravton quanta electric bike 800km in 80rs price booking-gravton motors | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :केवळ 80 रुपयांत 800KMS धावणार 'ही' स्वस्त Electric Bike; पाहा हायटेक फीचर्स 

Electric Vehicles : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक जण आता अन्य पर्यायांकडे वळू लागले आहेत. ...

Hero MotoCorp : हिरोची खास ऑफर, पैशांशिवाय तुमची आवडती गाडी घरी घेऊन जा, फक्त करावे लागेल 'हे' काम!  - Marathi News | Hero MotoCorp Launches Retail Finance Carnival For Customers Across Country Year End Offers On Bikes Know Details Hero Motorcycles Hero Scooter Hero Bikes | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :हिरोची खास ऑफर, पैशांशिवाय तुमची आवडती गाडी घरी घेऊन जा, फक्त...

Hero MotoCorp : कंपनीने विशेष रिटेल फायनान्स कार्निव्हल (Retail Finance Carnival) सुरू केला आहे. ...

Kawasaki KLX450R 2022: कावासाकीची नवीन डर्ट बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि खासियत - Marathi News | 2022 Kawasaki KLX450R launched in India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कावासाकीची नवीन डर्ट बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि खासियत

2022 Kawasaki KLX450R launched in India : नवीन बाईकची डिलिव्हरी 2022 च्या पहिल्या महिन्यात सुरू होणार आहे. ...

Accident: मद्यपी वाहन चालकाची ३ दुचाकी, २ चारचाकींना धडक; तीन जण जखमी - Marathi News | 3 two wheelers 2 four wheelers hit by drunk driver Three people were injured in ururli kanchan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: मद्यपी वाहन चालकाची ३ दुचाकी, २ चारचाकींना धडक; तीन जण जखमी

ऊरूळी कांचन येथे महामार्गावर मद्यपी कंटेनर चालकाने तिन दुचाकी व दोन चारचाकी वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.  ...

Benelli अ‍ॅडव्हेन्चर मोटरसाकल TRK 251 झाली लाँच; केवळ ६ हजारांत बुक करा प्रीमिअम बाईक - Marathi News | Benelli TRK 251 India Launch Price Rs 2 51 Lacs KTM 250 ADV Rival royal enfield | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Benelli अ‍ॅडव्हेन्चर मोटरसाकल TRK 251 झाली लाँच; केवळ ६ हजारांत बुक करा प्रीमिअम बाईक

Benelli इंडियानं आपली एन्ट्री लेव्हल अ‍ॅडव्हेन्चर मोटरसायकल TRK 251 लाँच केली असून बुकिंगही सुरू करण्यात आलं आहे. ...

दुचाकीवर ट्रिपल सीट, तर लायसन्स निलंबित; नवीन कायदे लागू! - Marathi News | Triple seat on the bike will suspend your license | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दुचाकीवर ट्रिपल सीट, तर लायसन्स निलंबित; नवीन कायदे लागू!

आता दुचाकीवर ट्रिपलसीट दिसल्यास थेट लायसन्स निलंबित होणार असून, सुमारे १० हजार रुपयांपर्यंतची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सावधान राहून वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. ...

Accident: दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले अन् परिणाम मुलीलाही भोगावे लागले - Marathi News | the two wheeler lost control and the girl also had to suffer the consequences | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले अन् परिणाम मुलीलाही भोगावे लागले

दुचाकीवर मागे बसलेल्या मुलीच्या डोक्याला, पोटाला, हातापायाला मार लागून गंभीर जखमी झाली ...