लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक, मराठी बातम्या

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
'समृद्धी'वरुन वाहनाऱ्या पाण्यात ५ दुचाकी २ सायकली गेल्या वाहून; दोन दुचाकी, एक सायकल मिळाली - Marathi News | 5 two-wheelers and 2 bicycles in the water flowing from 'Samrudhi'; Two bikes got a bicycle | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :'समृद्धी'वरुन वाहनाऱ्या पाण्यात ५ दुचाकी २ सायकली गेल्या वाहून; दोन दुचाकी, एक सायकल मिळाली

पाण्याच्या प्रवाहात पूलाशेजारी उभी असलेली वाहने चक्क वाहत गेली. ...

110KM पर्यंत मायलेज देतात 'या' बाईक्स, किंमत फक्त 56 हजार रुपयांपासून सुरू  - Marathi News | best mileage bikes bajaj ct110 bajaj platina tvs sport hero hf deluxe bikes under 65000 rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :110KM पर्यंत मायलेज देतात 'या' बाईक्स, किंमत फक्त 56 हजार रुपयांपासून सुरू 

best mileage bikes : आज आम्‍ही तुम्‍हाला देशातील काही सर्वाधिक मायलेज देणाऱ्या बाईकबद्दल सांगणार आहोत, त्‍यापैकी दोन बाईक 100 किमी पेक्षा जास्त मायलेज देण्‍याचा दावा केला जात आहे. ...

कात्रज जुन्या घाटात कोसळली दरड; आठवड्यातील दुसरी घटना - Marathi News | Darad in Katraj Old Ghat The second event of the week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज जुन्या घाटात कोसळली दरड; आठवड्यातील दुसरी घटना

आठवड्यापूर्वी बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ शिंदेवाडीच्या हद्दीत दरडीचा काही भाग कोसळला होता ...

छत्री घेऊन दुचाकीवर स्वारी, घडेल जेलची वारी; तुम्हाला दंड नव्हे, तर थेट मिळू शकते कोठडी - Marathi News | Riding an umbrella on a two wheeler going to jail You can get a cell directly not a fine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्री घेऊन दुचाकीवर स्वारी, घडेल जेलची वारी; तुम्हाला दंड नव्हे, तर थेट मिळू शकते कोठडी

दीपक होमकर  पुणे : पावसाळा सुरू झाल्यावर दररोज दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांची मोठी अडचण होते. वेळेत शाळा, कॉलेज किंवा नोकरीच्या ... ...

Accident: कात्रज परिसरातील वेगवेगळ्या अपघातात दुचाकी घसरल्याने दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू - Marathi News | Two cyclists were killed when their two-wheeler fell in different accidents in Katraj area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: कात्रज परिसरातील वेगवेगळ्या अपघातात दुचाकी घसरल्याने दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

पुणे : कात्रज परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दुचाकी घसरल्याने दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला तर अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी ... ...

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ‘बुलेटराजांचे' धाबे दणाणले; सहा महिन्यात २२ लाखांचा दंड आकाराला - Marathi News | A fine of bulet Rs 22 lakh was imposed in six months in pimpari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ‘बुलेटराजांचे' धाबे दणाणले; सहा महिन्यात २२ लाखांचा दंड आकाराला

जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत २२१४ बुलेटस्वारांवर कारवाई करून २२ लाख १४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला ...

लाँच झाली 803CC ची जबरदस्त Motorcycle, पाहा किंमत आणि फीचर्स - Marathi News | ducati scrambler urban motard launched at rs 11 49 lakh in india know about features see details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लाँच झाली 803CC ची जबरदस्त Motorcycle, पाहा किंमत आणि फीचर्स

कंपनीनं लाँच केली जबरदस्त बाईक, पाहा कोणती आहे ही बाईक आणि काय आहे खास? ...

नागपुरात दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड, १८ दुचाकींसह ६ आरोपी ताब्यात - Marathi News | burglar and vehicle thief gang caught in nagpur, 18 bikes seized, 6 accused arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड, १८ दुचाकींसह ६ आरोपी ताब्यात

अटक करण्यात आलेल्या या सहा जणांनी धानाेली येथे दाेन घरफाेड्या केल्याची कबुली दिली असल्याचे पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी सांगितले. ...