लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक, मराठी बातम्या

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
दिव्यांग विद्यार्थ्यानं बनवला 'असा' अविष्कार; मंत्र्यांपासून सरकारच मदतीला धावले - Marathi News | Helmet invention made by a disabled student in UP; That Can Stop Drunken Driving And Accidental Deaths | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :दिव्यांग विद्यार्थ्यानं बनवला 'असा' अविष्कार; मंत्र्यांपासून सरकारच मदतीला धावले

इंद्रेश दिव्यांग असला तरी त्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे. इंद्रेशच्या या अविष्कारामुळे उत्तर प्रदेशचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांनीही त्याचा सन्मान केला आहे. ...

'आई' म्हणजे भारीच! तंबाखू व्यापाऱ्याला लुटणाऱ्या आरोपीला दुचाकीवरील ‘आई’ नावावरून पकडले - Marathi News | 'Mother' means heavy! The accused who robbed a tobacconist was caught in the name of 'mother' on a two-wheeler | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आई' म्हणजे भारीच! तंबाखू व्यापाऱ्याला लुटणाऱ्या आरोपीला दुचाकीवरील ‘आई’ नावावरून पकडले

घटनास्थळावरून दुचाकीस्वाराचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले, त्यावर आई असे लिहिले होते, या धाग्यावरून पर्वती पोलिस आरोपीपर्यंत पोहचले ...

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पुणेकरांना न्यायालयाचा दणका; वाहनचालकांवर पकड वॉरंट जारी - Marathi News | Court slaps Pune residents who violate traffic rules; Arrest warrants issued against motorists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पुणेकरांना न्यायालयाचा दणका; वाहनचालकांवर पकड वॉरंट जारी

वाहनचालकांना 8 दिवसाचा कालावधी देण्यात आला असून न्यायालयात उपस्थित न राहिल्यास पोलीस अटक करुन न्यायालयात हजर करणार ...

पुण्यातील खड्डे २४ तासात बुजवा; चार कनिष्ठ अभियंत्यांना अतिरिक्त आयुक्तांची नोटीस - Marathi News | Fill potholes in Pune in 24 hours; Additional Commissioner's notice to four Junior Engineers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील खड्डे २४ तासात बुजवा; चार कनिष्ठ अभियंत्यांना अतिरिक्त आयुक्तांची नोटीस

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त ...

सर्व दुचाकी, तीन चाकी इलेक्ट्रिक करा - Marathi News | Make all two-wheelers, three-wheelers electric | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्व दुचाकी, तीन चाकी इलेक्ट्रिक करा

जी-२० शेर्पा अमिताभ कांत; ...तर ‘चॅम्पियन’ बनण्याची संधी हुकणार ...

MS Dhoni चं Bike Collection पाहून व्यंकटेश प्रसाद चक्रावला; पोस्ट केला Video  - Marathi News | This is a glimpse of his collection of bikes and cars in his Ranchi house, Venkatesh Prasad films MS Dhoni's vintage bike, car collection in Ranchi house Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni चं Bike Collection पाहून व्यंकटेश प्रसाद चक्रावला; पोस्ट केला Video 

MS Dhoni Bike Collection : भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद ( Venkatesh Prasad) सोमवारी रांचीमध्ये होता आणि त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवासस्थानी हजेरी लावली. ...

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Bike rider dies after hitting a truck parked on the roadside | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

दुचाकीचा वेग अतिप्रमाणात असल्याने तरुणाने जीव गमावला ...

रॉयल एनफिल्डची नवीन बुलेट लवकरच लाँच होणार, हार्ले-ट्रायम्फला देणार टक्कर! - Marathi News | royal enfield new bullet will be launched soon harley triumph | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :रॉयल एनफिल्डची नवीन बुलेट लवकरच लाँच होणार, हार्ले-ट्रायम्फला देणार टक्कर!

रिपोर्ट्सनुसार, या वर्षी सप्टेंबरमध्ये नवीन जनरेशन रॉयल एनफील्ड बुलेट 350 लाँच केली जाऊ शकते.  ...