लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

नितीशकुमार आजच राजीनामा देण्याची शक्यता; लालुंचे मिशन १६ सुरु, काँग्रेसचे १० आमदार फुटले - Marathi News | Bihar Political Crisis: Nitish Kumar likely to resign today; Lalu Prasad Start Mission 16 in JDU, 10 Congress MLAs in BJP contact for Damage control | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमार आजच राजीनामा देण्याची शक्यता; लालुंचे मिशन १६ सुरु, काँग्रेसचे १० आमदार फुटले

Bihar Political Crisis Update News: नितीशकुमारांनी आज आणि उद्याचे सरकारी कार्यक्रम रद्द केले आहेत. बिहारमध्ये सत्तास्थापनेसाठी १२२ चा बहुमताचा आकडा गाठणे महत्वाचे आहे. ...

विनोद तावडे बिहारमध्ये पोहोचले! आज रात्रीच भाजपा नितीशकुमारांना समर्थन देणार; दोन उपमुख्यमंत्री - Marathi News | Vinod Tawde reached Bihar! Tonight BJP will support Nitish Kumar; Two Deputy Chief Ministers Bihar Politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विनोद तावडे बिहारमध्ये पोहोचले! आज रात्रीच भाजपा नितीशकुमारांना समर्थन देणार; दोन उपमुख्यमंत्री

Bihar Political Crisis: नितीश कुमारांनी भाजपासोबत निवडणूक लढविली होती. परंतू, काही काळातच त्यांनी भाजपासोबत बिनसल्याने लालूंच्या राजदसोबत सत्ता स्थापन केली होती. ...

बिहारमध्ये घमासान... आता तेजस्वी यादवांनीही बाह्या सारल्या; थेट इशाराच दिला - Marathi News | Ghamasan in Bihar... Now even Tejashwi Yadavs have moved out; Directly warned to Nitishmukar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये घमासान... आता तेजस्वी यादवांनीही बाह्या सारल्या; थेट इशाराच दिला

बिहारच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. ...

"नितीश कुमार यांनी विश्वासार्हता गमावली, राजीनामा दिला तर...", ममता बॅनर्जींचे मोठे विधान - Marathi News | nitish kumar lost his credibility  if he resign it is good for tejaswi yadav which chief minister give shocking statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नितीश कुमार यांनी विश्वासार्हता गमावली, राजीनामा दिला तर...", ममता बॅनर्जींचे मोठे विधान

७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवनात एका कार्यक्रमादरम्यान ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

बिहारमध्ये महाआघाडी तुटीच्या आणि काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर? एवढे आमदार JDUच्या संपर्कात  - Marathi News | In Bihar, Mahagathbandhan on the brink of deficit and Congress split? So many MLAs are in touch with JDU | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये महाआघाडी तुटीच्या आणि काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर? एवढे आमदार JDUच्या संपर्कात 

Bihar Political Update: राजकीय उलथापालथींसाठी प्रसिद्ध असलेल्या बिहारमध्ये सध्या आणखी एका राजकीय उलथापालथीची पटकथा लिहिली जात आहेत. तासागणिक नवनव्या राजकीय घडामोडी घडत आहेत. ...

लालू प्रसाद यादव ऐनवेळी बाजी पलटवणार?; तेजस्वी यादवांना CM करण्यासाठी टाकला हा डाव - Marathi News | rjd Lalu Prasad Yadavs strategy to make Tejashwi Yadav CM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू प्रसाद यादव ऐनवेळी बाजी पलटवणार?; तेजस्वी यादवांना CM करण्यासाठी टाकला हा डाव

जेडीयूला फोडण्याचेही लालू प्रसाद यादव प्रयत्न करत असल्याची चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. ...

“INDIA आघाडीत राहिले तर नितीश कुमार PM होतील, अन्यथा कोणाचाही नंबर लागू शकतो”: अखिलेश यादव - Marathi News | akhilesh yadav reaction over bihar politics and nitish kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“INDIA आघाडीत राहिले तर नितीश कुमार PM होतील, अन्यथा कोणाचाही नंबर लागू शकतो”: अखिलेश यादव

Bihar Politics Updates: नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीत राहावे, अशी माझी इच्छा आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. ...

नितीश कुमार यांचं NDA मध्ये जाणं निश्चित, या तारखेला शपथविधी, सुशील मोदींकडे उपमुख्यमंत्रिपद?    - Marathi News | Nitish Kumar's move to NDA is certain, swearing-in on this date, Deputy Chief Minister to Sushil Kumar Modi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार यांचं NDA मध्ये जाणं निश्चित, या तारखेला शपथविधी, सुशील मोदींकडे उपमुख्यमंत्रिपद?   

Bihar Politics Updates: बिहारच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. भाजपाशी असलेली आघाडी तोडून महाआघाडीत गेलेले नितीश कुमार परत एकदा माघारी फिरण्याच्या तयारीत असून, राज्यात नवं सरकार स्थापन करण्याच्या हालचारी सुरू झाल्या आहेत. ...