लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

"नितीश कुमारांनी भाजपापासून लांब राहावे, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ", डीजीपींच्या फोनवर धमकी - Marathi News | threat to bomb cm nitish kumar on bihar dgp rs bhatti phone warning to break alliance with bjp, patna  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नितीश कुमार यांनी भाजपापासून लांब राहावे, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ"

डीजीपी आरएस भट्टी यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप मेसेज आणि ऑडिओ क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. ...

घोडेबाजार... "१० कोटी अन् मंत्रीपद"; आमदाराची आपल्याच पक्षातील आमदाराविरुद्ध FIR - Marathi News | "10 Crores and Ministership"; JDU MLA files police complaint against MLA from his own party in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घोडेबाजार... "१० कोटी अन् मंत्रीपद"; आमदाराची आपल्याच पक्षातील आमदाराविरुद्ध FIR

जदयू पक्षाचे आमदार सुधांशू शेखर यांनी खरेदी-विक्रीचा आरोप करत आपल्याच पक्षाच्या आमदाराविरुद्ध पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. ...

बिहारमध्ये आमदारांची 'अशी ही पळवापळवी'; राजदचे तीन आमदार फुटले, नितीश जिंकले - Marathi News | In Bihar, 3 MLAs of RJD voted in favor of Nitish Kumar, the BJP-JDU government won the vote of confidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये आमदारांची 'अशी ही पळवापळवी'; राजदचे तीन आमदार फुटले, नितीश जिंकले

प्रभारी विनोद तावडे यांनी सूत्रे हाती घेतली. जयदूचे ३ आमदार परत आणले व राजदच्या ३ आमदारांनाही गोटात आणले. ...

'मी लिहून देतो, नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार', प्रशांत किशोर यांची बोचरी टीका - Marathi News | Bihar Politics: 'I write, Nitish Kumar will flip again', Prashant Kishor's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी लिहून देतो, नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार', प्रशांत किशोर यांची बोचरी टीका

'नितीश कुमारांना कोण विचारतो, राज्याबाहेर त्यांना कोणी ओळखत नाही.' ...

नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला; १२९ मते पडली, विरोधकांनी सभागृहातून वॉकआउट केले - Marathi News | Bihar CM Nitish Kumar's government wins Floor test after 129 MLAs support him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला; १२९ मते पडली, विरोधकांनी सभागृहातून वॉकआउट केले

नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. ...

"आम्ही इथं नाचं-गाणं करायला, तुमचं मनोरंजन करायला येत नाही", तेजस्वी यादवांचा हल्लाबोल - Marathi News | Tejashwi Yadav slams Nitish Kumar stand on Bihar Assembly Floor Test and political agenda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही इथं नाचं-गाणं करायला, तुमचं मनोरंजन करायला येत नाही", तेजस्वी यादवांचा हल्लाबोल

"बिहारमध्ये भाजपाला रोखण्यासाठी त्यांनी जो पुढाकार घेतला, तो आता 'पुतण्या' पूर्ण करेल" ...

नितीश कुमारांनी पहिली लढाई जिंकली, बिहार विधानसभेच्या अध्यक्षांना पदावरून हटवले  - Marathi News | Bihar Floor Test: Nitish Kumar wins first battle, ousts Bihar Assembly Speaker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांनी पहिली लढाई जिंकली, बिहार विधानसभेच्या अध्यक्षांना पदावरून हटवले 

Bihar Floor Test: महाआघाडीची साथ सोडून पुन्हा एनडीएसोबत आलेल्या नितीश कुमार यांची बिहार विधानसभेत सुरू असलेल्या बहुमत चाचणीमध्ये कसोटी लागणार आहे. दरम्यान, या बहुमत चाचणीपूर्वी नितीश कुमार यांनी सभागृहातील पहिली लढाई जिंकली आहे. ...

कोण आहेत धर्मशीला गुप्ता? ज्यांना भाजपाने दिली राज्यसभेची उमेदवारी - Marathi News | Dharamsheela Gupta and Bhim Singh will become MP from BJP quota Rajya Sabha Dharmsheela Gupta Coal India Bjp Mahila Morcha Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत धर्मशीला गुप्ता? ज्यांना भाजपाने दिली राज्यसभेची उमेदवारी

Dharamsheela Gupta : धर्मशीला गुप्ता या दरभंगा विधानसभा मतदारसंघातील तळागाळातील कार्यकर्त्या आहेत. ...