लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

दबंग पतींचं खासदारकीचं स्वप्न पत्नी करणार पूर्ण, बिहारमध्ये चार बाहुबलींच्या सौभाग्यवती रिंगणात - Marathi News | Bihar Lok Sabha Election 2024 : Dominant husband's dream of becoming an MP will be fulfilled by his wife, in Bihar's four Baahubalis' lucky arena | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दबंग पतींचं खासदारकीचं स्वप्न पत्नी करणार पूर्ण, बिहारमध्ये चार बाहुबलींच्या सौभाग्यवती रिंगणात

Bihar Lok Sabha Election 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्येही अनेक बाहुबली नेत्यांनी त्यांच्या पत्नींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच त्यापैकी अनेकांनी आपल्या दबंगगिरीचा प्रभाव पाडत त्यांच्या पत्नींना विविध राजकीय पक्षा ...

Video - बिहारमध्ये लोकमान्य टिळक ट्रेनला आग; लोकांनी बोगीतून उडी मारून वाचवला जीव - Marathi News | Video fire breaks out in coach of holi special train in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - बिहारमध्ये लोकमान्य टिळक ट्रेनला आग; लोकांनी बोगीतून उडी मारून वाचवला जीव

होळी स्पेशल ट्रेन दानापूरहून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जात होती. रात्रीच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि काही वेळातच ट्रेनच्या एसी बोगीला भीषण आग लागली. ...

कोसी नदीवर बांधण्यात येणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू - Marathi News | One died 9 injured as portion of under-construction bridge collapsed Maricha between Bheja-Bakaur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोसी नदीवर बांधण्यात येणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू

कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचा काही भाग कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

RJD आमदाराच्या घरावर आयकर विभागाचे छापे; नेते म्हणतात, "भाजपा घाबरली आणि..." - Marathi News | rjd shambhu nath yadav income tax officers searches bihar buxar district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RJD आमदाराच्या घरावर आयकर विभागाचे छापे; नेते म्हणतात, "भाजपा घाबरली आणि..."

शंभूनाथ यादव हे बहरामपूरचे आमदार आहेत आणि ते लालू प्रसाद यादव यांच्या जवळचे मानले जातात. ...

बिहारमध्ये NDAतील तिढा सुटला: विनोद तावडेंनी जाहीर केलं जागावाटप; कोणाला किती जागा? - Marathi News | NDA in Bihar bjp leader Vinod Tawde announces lok sabha election seat sharing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये NDAतील तिढा सुटला: विनोद तावडेंनी जाहीर केलं जागावाटप; कोणाला किती जागा?

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत जागावाटपाची घोषणा केली आहे. ...

'आमच्या कार्यालयात कुणी लिफाफा सोडून गेलं,  बघितलं तर ₹10 कोटींचे बॉन्ड'; जदयूनं निवडणूक आयोगाला सांगितलं - Marathi News | 'Someone left an envelope in our office, found a bond of ₹10 crore', JD(U) told Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आमच्या कार्यालयात कुणी लिफाफा सोडून गेलं,  बघितलं तर ₹10 कोटींचे बॉन्ड'; जदयूनं निवडणूक आयोगाला सांगितलं

बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जदयूने इलेक्शन कमीशनकडे केलेल्या फायलिंगनुसार, त्यांना एकूण 24 कोटी रुपयांहून अधिकचे इलेक्टोरल बॉन्ड मिळाल्याचे समजते ...

बिहारमध्ये NDAमधील जागावाटपाचा तिढा भाजपानं सोडवला, जेडीयूसह मित्र पक्षांना दिल्या एवढ्या जागा  - Marathi News | In Bihar, BJP solved the problem of seat allocation in NDA, giving so many seats to allied parties including JDU | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये NDAमधील जागावाटपाचा तिढा भाजपानं सोडवला, जेडीयूसह मित्र पक्षांना दिल्या एवढ्या जागा 

NDA Seat Sharing In Bihar News: वाढलेल्या मित्रपक्षामुळे भाजपासाठी बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीचं जागावाटप करणं ही डोकेदुखी ठरली होती. अखेर बिहारमधील एनडीएच्या मित्रपक्षांमधील जागावाटपाचा तिढा भाजपानं सोडवल्याचं वृत्त समोर येत आहे.   ...

पोझ देता देता फोटोग्राफरच्या प्रेमात पडली नवऱ्याची बहीण, रात्रभर काढले फोटो, अन् सकाळी घडलं असं काही... - Marathi News | The groom's sister fell in love with the photographer while posing, took pictures all night, and something happened in the morning... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोझ देता देता फोटोग्राफरच्या प्रेमात पडली नवऱ्याची बहीण, रात्रभर काढले फोटो, अन् सकाळी घडलं असं काही...

Marriage News: प्रेमप्रकरणाची एक अजब घटना समोर आली आहे. एका लग्नसोहळ्यामध्ये व्हिडीओग्राफी आणि फोटोग्राफी करण्यासाठी आलेला फोटोग्राफर नवरदेवाच्या अल्पवयीन बहिणीला घेऊन फरार झाला. या घटनेनंतर तरुणीच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेत या तरुणीला शोधून ...