लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

तहान-भुकेमुळे आईचा झाला होता मृत्यू, पण चिमुरडा तिला उठवत राहिला, खेळत राहिला! - Marathi News | Corona Virus news: child tries to awaken dead mother at Bihar station svg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तहान-भुकेमुळे आईचा झाला होता मृत्यू, पण चिमुरडा तिला उठवत राहिला, खेळत राहिला!

यातना संपता संपेना... तहान-भुकेनं घेतला बळी... चार दिवस ट्रेनची वाट पाहून आईनं सोडले प्राण ...

तीन वर्षे प्रेमसंबंध, लग्नानंतर बनली लुटारु; आता पतीला देतेय जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Three years of love affair, after marriage became a robber; Now she is threatening to kill her husband pda | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :तीन वर्षे प्रेमसंबंध, लग्नानंतर बनली लुटारु; आता पतीला देतेय जीवे मारण्याची धमकी

संपूर्ण प्रकरण बेगूसराय शहरातील लोहिया नगर परिसरातील आहे. ...

वडिलांसोबत भाजीपाला विकला, अभ्यास करून दहावीत पहिला नंबर मिळवला - Marathi News | He sold vegetables with his father, studied and got the first number in the tenth BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांसोबत भाजीपाला विकला, अभ्यास करून दहावीत पहिला नंबर मिळवला

शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द आणि मेहनत करून मिळवले उज्ज्वल यश ...

एकच कॉल... प्रॉब्लम सॉल्व्ह... मुंबईत अडकलेल्यांसाठी सोनूकडून 'टोल फ्री' नंबर जारी - Marathi News | One call ... Problem solved ... Toll free number issued by Sonu Sood for those stuck in Mumbai MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकच कॉल... प्रॉब्लम सॉल्व्ह... मुंबईत अडकलेल्यांसाठी सोनूकडून 'टोल फ्री' नंबर जारी

अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजूरांसाठी देवदूत ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनूने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या हजारो स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या घरी रवाना केले. ...

CoronaVirus News: अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने घरातच पुरला मृतदेह; लोकांनी मदत न केल्याचा कुटुंबाचा आरोप - Marathi News |  The body was buried in the house as there was no money for the funeral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने घरातच पुरला मृतदेह; लोकांनी मदत न केल्याचा कुटुंबाचा आरोप

बिहारमधील धक्कादायक घटना; लॉकडाऊनमुळे कुटुंब झाले बेकार ...

अपघातग्रस्त वडिलांना सायकलवर बसवून केला १२०० किमीचा प्रवास; पंधरा वर्षे वयाच्या मुलीचे धाडस - Marathi News |  The father of the accident traveled 1200 km on a bicycle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातग्रस्त वडिलांना सायकलवर बसवून केला १२०० किमीचा प्रवास; पंधरा वर्षे वयाच्या मुलीचे धाडस

हरियाणातून बिहारपर्यंत मारली मजल, सायकलिंग फेडरेशनने घेतली दखल ...

बापलेकीच्या नात्याला काळीमा; सावत्र बापाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार - Marathi News | Spot on father and daughter relation; The stepfather raped the minor girl pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापलेकीच्या नात्याला काळीमा; सावत्र बापाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

या महिलेला पहिल्या नवऱ्याची तीन मुले आहेत. हे लोक खेड्यातील भाड्याच्या घरात राहतात. ...

15 वर्षीय ज्योतिनं जिंकलं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष्यांच्या मुलीचं मन - Marathi News | ‘Beautiful feat’: Ivanka Trump on Bihar girl cycling 1,200 km with father svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :15 वर्षीय ज्योतिनं जिंकलं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष्यांच्या मुलीचं मन

लॉकडाऊनच्या काळात आजारी वडिलांना सायकलवर बसवून 1200 किमी प्रवास करणाऱ्या ज्योती कुमारीचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्पनं कौतुक केलं. ...