लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

ज्योती कुमारी होणार 'सुपर 30' ची विद्यार्थीनी; मोफत शिक्षण देणार - Marathi News | Jyoti Kumari who cycled 1,200 kms gets offer for free IIT-JEE coaching at Super 30 rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योती कुमारी होणार 'सुपर 30' ची विद्यार्थीनी; मोफत शिक्षण देणार

बिहारमधील प्रसिद्ध कोचिंग सेंटर 'सुपर ३०'ने ज्योती कुमारीला मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सोनू सूदच्या कामानं राज्यपाल कोश्यारीही इम्प्रेस, थेट फोन करुन कौतुक - Marathi News | Governor bhagatsingh Koshyari also impressed by Sonu Sood's work for migrants MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनू सूदच्या कामानं राज्यपाल कोश्यारीही इम्प्रेस, थेट फोन करुन कौतुक

सोनूने आत्तापर्यंत १२ हजार मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्याचं काम केलं आहे. तर, उर्वरीत मजुरांसाठी नुकताच एक हेल्पलाइन नंबर देखील सोनूने जारी केला होता. ...

Coronavirus: भावा! ‘ह्यो’ पैलवान गडी महागात पडलाय; क्वारंटाईन केलेल्या युवकाचा खुराक पाहून सगळेच हैराण - Marathi News | Coronavirus: lockdown anup ojha 23 years old eats 40 loaves and 20 plates of rice pnm | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Coronavirus: भावा! ‘ह्यो’ पैलवान गडी महागात पडलाय; क्वारंटाईन केलेल्या युवकाचा खुराक पाहून सगळेच हैराण

खरहा टांड पंचायत परिसरात राहणारा २३ वर्षीय युवक अनुप ओझा हा सध्या मंझवारी गावातील क्वारंटाईन सेंटरमध्ये आहे ...

ह्रदयद्रावक... दोन वर्षांपूर्वीच वडील गेले, रेल्वे प्रवासात आईचाही भूकबळी, कशी जगणार २ चिमुकली - Marathi News | Dad left, mother also dead into lockdown crisis, sad story of bihar heard tejaswi yadav child MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ह्रदयद्रावक... दोन वर्षांपूर्वीच वडील गेले, रेल्वे प्रवासात आईचाही भूकबळी, कशी जगणार २ चिमुकली

आम आदमी पक्षाच्या संजय सिंह यांनी माय-लेकाराचा एक भावुक व्हिडिओ शेअर केला आहे. गेल्या ५ ते ७ दिवसांपासून खायला अन्न न मिळाल्याने आईचा मृत्यू झाला. ...

तहान-भुकेमुळे आईचा झाला होता मृत्यू, पण चिमुरडा तिला उठवत राहिला, खेळत राहिला! - Marathi News | Corona Virus news: child tries to awaken dead mother at Bihar station svg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तहान-भुकेमुळे आईचा झाला होता मृत्यू, पण चिमुरडा तिला उठवत राहिला, खेळत राहिला!

यातना संपता संपेना... तहान-भुकेनं घेतला बळी... चार दिवस ट्रेनची वाट पाहून आईनं सोडले प्राण ...

तीन वर्षे प्रेमसंबंध, लग्नानंतर बनली लुटारु; आता पतीला देतेय जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Three years of love affair, after marriage became a robber; Now she is threatening to kill her husband pda | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :तीन वर्षे प्रेमसंबंध, लग्नानंतर बनली लुटारु; आता पतीला देतेय जीवे मारण्याची धमकी

संपूर्ण प्रकरण बेगूसराय शहरातील लोहिया नगर परिसरातील आहे. ...

वडिलांसोबत भाजीपाला विकला, अभ्यास करून दहावीत पहिला नंबर मिळवला - Marathi News | He sold vegetables with his father, studied and got the first number in the tenth BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांसोबत भाजीपाला विकला, अभ्यास करून दहावीत पहिला नंबर मिळवला

शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द आणि मेहनत करून मिळवले उज्ज्वल यश ...

एकच कॉल... प्रॉब्लम सॉल्व्ह... मुंबईत अडकलेल्यांसाठी सोनूकडून 'टोल फ्री' नंबर जारी - Marathi News | One call ... Problem solved ... Toll free number issued by Sonu Sood for those stuck in Mumbai MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकच कॉल... प्रॉब्लम सॉल्व्ह... मुंबईत अडकलेल्यांसाठी सोनूकडून 'टोल फ्री' नंबर जारी

अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजूरांसाठी देवदूत ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनूने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या हजारो स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या घरी रवाना केले. ...