या बातमीतून या मजुरांची देश भक्ती दिसून येते. त्यांच्या या कामातून मलाही प्रेरणा मिळाली. यातूनच मला आयडिया सुचली, ती गरीब कल्यान रोजगार अभियानाची, असं मोदींनी सांगितलं. ...
बिहारमधील पाच शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारकडून प्रत्येकी 11 लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ...
Unlock1 सुरू होताच पत्नीने प्रियकराचा हात धरून छू मंतर होण्यासाठी दोघांनी पूर्ण नियोजन केले होते. परंतु त्याचवेळी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. ...
कोरोनामुळे जगभरामध्ये अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली. संपूर्ण जगासह भारतालाही याची झळ बसली. जानेवारीमध्ये भारतात पहिला रुग्ण आढळला आणि नंतर ही संख्या वाढतच गेली. ...
अभिनेत्री कंगना राणौतने सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीवर मोठे आरोप केले होते. त्याची आत्महत्या नाही तर प्लान मर्डर होता, असे ती म्हणाली होती. सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडमधील माफियाशाही जबाबदार आहे, असे ती म्हणाली होती. ...
कुंदन ओझा यांचे कुटुंब गेल्या ३० वर्षांपासून झारखंड राज्यातील साहेबगज येथे राहत आहे. मंगळवारी रात्री कुंदन यांच्या वीरमरणाचे वृत्त समजताच गावासह कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ...
तिने १७ वर्षीय विद्यार्थ्याशी मैत्री केल्यानंतर त्या विद्यार्थ्याने तिची आपल्या काकाशी ओळख करून दिली. त्यानंतर त्या नराधम काकाने विद्यार्थ्यासह अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला आहे. ...