लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शेतकरी आंदोलनात राजद पक्ष पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांसोबत आहे. सरकार, वडिल-मुलगा आणि जवान-किसान यांचं आपापसांत भांडण लावत असून देणगीदारांना फायदा पोहोचवत असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केलाय ...
firing on Bjp leader in Bihar: हल्लेखोरांनी मुंगेरच्या इव्हिनिंग कॉलेजजवळ भाजपाचे प्रवक्ते अजफर शमशी यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. हल्लेखोर शमशी येण्याची वाट पाहत होते. 27 जानेवारीच्या सकाळी 11.30 वाजता ही घटना घडली आहे. ...
भोजपुरीचे शेक्सपियर असलेल्या भिखारी ठाकूर यांच्या शिष्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने बिहारच्या कला विश्वात आनंदाचं अन् आशेचं वातावरण निर्माण झालंय. कारण, नजरेआड चाललेल्या लौंडा नाच या कलाप्रकाराला नवसंजीवनी देण्याचं कामचं सरकाने केलंय. ...
fire broke out in Bihar: दीदारगंज भागातील या स्क्रॅप गोडाऊनला ही भीषण आग शनिवारी सकाळी लागल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्याचे समजताच स्थानिकांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. ...
बिहारमध्ये सोशल मीडियावर उलट-सुलट बोलणाऱ्यांविरोधात आता कारवाई करण्यात येणार आहे. बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अतिरिक्त महासंचालकांकडून यासंदर्भातील एक पत्र समोर आले आहे. ...
Lalu Yadav Health Update : चारा घोटाळ्याप्रकरणी सध्या कारावासाची शिक्षा भोगत असलेले लालूप्रसाद यादव यांच्यावर रांचीमधील रिम्स रुग्णालयातील पेईंग वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत ...