लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Congress leader Rahul Gandhi slams pm Modi over coronavirus Delhi central vista dead bodies in River : राहुल गांधींनी साधला कोरोनाच्या परिस्थितीवरून पंतप्रधानांवर निशाणा. युपी, बिहारमध्ये मिळाले होते नदीत मृतदेह, यावरूनही पंतप्रधानांवर टीका. ...
निशाचा मृतदेह गावात पोहचताच कुटुंबाने हंबरडा फोडला. मुंगेर मुख्यालयाच्या ५० किमी अंतरावर असलेल्या खुदिया गावातील लग्नात अवघ्या ५ तासांत नवरी मुलीचा मृत्यू झाल्याची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली ...