लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

खून का सौदागर! घरात सुरू होता रक्ताचा काळाबाजार; रुग्णांना दिलं गेलं दारुड्याचं रक्त अन्... - Marathi News | bihar news blood business caught in purnia two accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खून का सौदागर! घरात सुरू होता रक्ताचा काळाबाजार; रुग्णांना दिलं गेलं दारुड्याचं रक्त अन्...

Crime News : घरामध्ये रक्ताचा काळाबाजार सुरू असून दारुड्या व्यक्तींचं रक्त पुरवलं जात असल्याचा संतापजनक प्रकार आता उघडकीस आला आहे. ...

पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी; कुंकवाचा सौदा केला ५० हजार रुपयांत  - Marathi News | wife plotting to kill husband coming between illegitimate relationship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी; कुंकवाचा सौदा केला ५० हजार रुपयांत 

Wife plotting to kill husband : अवघ्या ५० हजार रुपयांत पत्नीने आपल्या पतीच्या आयुष्याचा सौदा केला. ...

प्रेयसीच्या भांगेत कुंकू भरून व्हायरल केला व्हिडीओ, तरूणीच्या भावांनी चाकूने केले सपासप वार - Marathi News | Bihar : Young man stabbed after love marriage by family of wife at Gopalganj | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीच्या भांगेत कुंकू भरून व्हायरल केला व्हिडीओ, तरूणीच्या भावांनी चाकूने केले सपासप वार

पीडित तरूणाचं नाव गोलू कुमार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टोला गावातील या तरूणाने आपल्याच गावाजवळीच दुसऱ्या गावातील तरूणीसोबत प्रेम विवाह केला होता. ...

Corona Vaccination : लस न घेतलेल्या आमदारांना बिहार विधानसभेत 'नो एंट्री', अध्यक्षांचे फर्मान - Marathi News | Corona Vaccination: mlas who do not get vaccine will not get entry in bihar assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination : लस न घेतलेल्या आमदारांना बिहार विधानसभेत 'नो एंट्री', अध्यक्षांचे फर्मान

Corona Vaccination : विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी सर्व आमदारांना पावसाळी अधिवेशनापूर्वी सहकुटुंबीयांसमेवर कोरोनावरील लस घेण्याचे आवाहन केले आहे. ...

हनीमूनच्या रात्रीच झालं असं काही की नवरी-नवरदेवाला हॉस्पिटलमध्ये करावं लागलं दाखल - Marathi News | Bihar : Newly married couple commits suicide just after marriage at Gopalganj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनीमूनच्या रात्रीच झालं असं काही की नवरी-नवरदेवाला हॉस्पिटलमध्ये करावं लागलं दाखल

कुटुंबीयांना पोलिसांना सांगितलं की, जमशेदपूरच्या सोनाटा पोलीस स्टेशन भागात राहणारी २८ वर्षीय शांती देवीने गोपालगंजमधील ३० वर्षीय मुकेश कुमार सिंहसोबत शनिवारी थावे मंदिरात लग्न केलं होतं. ...

लज्जास्पद! शाळेच्या मालकाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार  - Marathi News | Shame! The school owner sexually assaulted the minor girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लज्जास्पद! शाळेच्या मालकाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार 

Sexual Abuse : शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर शाळेच्या मालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. रविवारी पोलिसांनी ही माहिती दिली. ...

बाजी पलटली! बंडखोर पशुपतीकुमार पासरच झाले पक्षाध्यक्ष; बिनविरोध निवड - Marathi News | ljp pashupati kumar paras elected national president | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बाजी पलटली! बंडखोर पशुपतीकुमार पासरच झाले पक्षाध्यक्ष; बिनविरोध निवड

गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये मोठे राजकीय नाट्य घडताना पाहायला मिळत आहे. ...

लग्न लागणार इतक्या नवरदेवाला घेऊन गेले पोलीस, त्याच्या लहान भावासोबत लावून दिलं नवरीचं लग्न - Marathi News | Police took away the groom from the mandap in Paliganj Patna Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्न लागणार इतक्या नवरदेवाला घेऊन गेले पोलीस, त्याच्या लहान भावासोबत लावून दिलं नवरीचं लग्न

काही कळायच्या आत पोलीस नवरदेवाला मंडपातून उचलतात आणि घेऊन जातात. नवरीला याचा धक्का बसतो आणि ती घरात परत जाते. ...