लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

Coronavirus Unlock: या राज्यात बुधवारपासून शाळा, कॉलेज सुरू होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Bihar Unlock 4: Schools and colleges will start functioning in the state from Wednesday, a big decision of the state government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus Unlock: या राज्यात बुधवारपासून शाळा, कॉलेज सुरू होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Bihar Unlock 4: देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाची लाट नियंत्रणात आली आहे. त्यामुळे अशा राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. बिहारमधील जनतेलाही अनलॉक ४ मध्ये मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ...

हातात बेड्या, पळून जाण्याची संधी; तरीही कैद्याने वाचवले अपघातात जखमी पोलिसांचे प्राण  - Marathi News | The prisoner saved the lives of the injured policemen in the accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हातात बेड्या, पळून जाण्याची संधी; तरीही कैद्याने वाचवले अपघातात जखमी पोलिसांचे प्राण 

India News: अपघातात ऑटो उलटल्यानंतर त्याखाली सापडलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची या कैद्याने जीवाची बाजी लावून मुक्तता केली. ...

फेसबुकवर IPS अधिकाऱ्याच्या नावाने फेक प्रोफाईल, आरोपी मागवायचा मुलींचे न्यूड फोटो - Marathi News | muzaffarpur ips syed imran masood fake facebook profile girls nude picture | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवर IPS अधिकाऱ्याच्या नावाने फेक प्रोफाईल, आरोपी मागवायचा मुलींचे न्यूड फोटो

Crime News : आरोपी सद्दाम हुसेनकडून एक मोबाइल फोनही जप्त करण्यात आला आहे. ज्यामध्ये आयपीएस अधिकाऱ्याच्या फेसबुक अकाऊंटचे पुरावे सापडले आहेत. ...

बाबो! भाच्यावर फिदा झाली मामी, संधी मिळताच पळून गेले अन् उरकून टाकलं लग्न! - Marathi News | Bihar : The aunt fell in love with the nephew escaped after got married | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! भाच्यावर फिदा झाली मामी, संधी मिळताच पळून गेले अन् उरकून टाकलं लग्न!

मामाच्या लग्नानंतर रतनपूर साह टोला येथे राहणारा भाचा चंदन साह आपल्या आजोळी मननपूर येत-जात होता. ...

प्रियकराला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न, प्रेयसीची आई म्हणाली - त्याने स्वत:हून पेटवून घेतलं... - Marathi News | Youth burnt alive siwan district Bihar love affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकराला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न, प्रेयसीची आई म्हणाली - त्याने स्वत:हून पेटवून घेतलं...

तरूणाला आगीत होरपळताना पाहून स्थानिक लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. ...

अधिकाऱ्यांच्या बाबुगिरीमुळे मंत्रीच झाले त्रस्त, रडकुंडीला येऊन म्हणाले आता... - Marathi News | The minister himself became distressed due to the babugiri of the officials, came to Radkundi and said now ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अधिकाऱ्यांच्या बाबुगिरीमुळे मंत्रीच झाले त्रस्त, रडकुंडीला येऊन म्हणाले आता...

सरकारी अधिकारी वर्गाच्या अडेलतट्टूपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याच्या अनेक घटना तुमच्या ऐकिवात असतील. कधीकधी या बाबुगिरीचा मनस्ताप मंत्र्यांनाही सहन करावा लागतो ...

Crime news: धक्कादायक! पत्नीवर ६ जणांचा सामुहिक बलात्कार; व्हायरल Video पतीच्या मोबाईलवर आला... - Marathi News | Shocking! 6 people gang-raped married women; Viral video came on husband's mobile | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime news: धक्कादायक! पत्नीवर ६ जणांचा सामुहिक बलात्कार; व्हायरल Video पतीच्या मोबाईलवर आला...

Gang rape and video viral: सारण जिल्ह्यातील अवतारनगरमध्ये ही घटना घडली आहे. ही घटना एक आठवडा आधीची असल्याचे सांगितले जात आहे. परंतू बलात्काराचा व्हिडीओ पतीच्या मोबाईलवर आल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

अल्पवयीन मुलीला घरी नेऊन अश्लील व्हिडीओ दाखवत होती तरूणी, अनेकदा ठेवले समलैंगिक संबंध - Marathi News | Bihar : Woman went to jail for having a homosexual relationship with a minor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीला घरी नेऊन अश्लील व्हिडीओ दाखवत होती तरूणी, अनेकदा ठेवले समलैंगिक संबंध

मीडिया रिपोर्टनुसार कसमार भागात एक तरूणी गावातीलच एका अल्पवयीन मुलीला शिवणकाम शिकवण्याच्या बहाण्याने आपल्या घरी घेऊन जात होती. ...