लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

धक्कादायक! मुलांसमोर पत्नीची हत्या करून मृतदेह जाळला; आरोपीला बेड्या - Marathi News | Man kills wife in front of children, burns body, arrests mother along with father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! मुलांसमोर पत्नीची हत्या करून मृतदेह जाळला; आरोपीला बेड्या

Murder Case : पोलिसांनी आरोपी संजय राऊत, त्याचे वडील आणि आई यांना अटक केली. ...

बिहारमध्ये सापडला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा जेनेटिक पॅटर्न बीए-२; तज्ज्ञांनी दिला इशारा - Marathi News | Genetic pattern of Omicron variant BA-2 found in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये सापडला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा जेनेटिक पॅटर्न बीए-२; तज्ज्ञांनी दिला इशारा

डेल्टापेक्षा अधिक धोकादायक असल्याचा तज्ज्ञांचा इशारा ...

CoronaVirus : राजनाथ सिंहांनंतर आता 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही कोरोनाची लागण, स्वतःला केलं आयसोलेट - Marathi News | CoronaVirus After Rajnath Singh Bihar CM Nitish Kumar also tested corona positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजनाथ सिंहांनंतर आता 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही कोरोनाची लागण, स्वतःला केलं आयसोलेट

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी देशभरात कोरोनाचे 1 लाख 79 हजार 723 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत.  ...

'राबडीदेवींं'च्या अपमानावर का भडकले सुशील मोदी? म्हणाले, "सोनिया गांधी किंवा उद्धव ठाकरेंशी बोला" - Marathi News | bihar politics sushil modi furious over rabri devi insult in maharashtra said lalu yadav talk sonia gandhi uddhav thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राबडीदेवींं'च्या अपमानावर का भडकले सुशील मोदी? म्हणाले, "सोनिया गांधी किंवा उद्धव ठाकरेंशी बोला"

सोनिया गांधी किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याचा लालू प्रसाद यादव यांना दिला सल्ला. ...

Corona Vaccine: तब्बल ११ वेळा कोरोना लस घेणाऱ्या आजोबांविरोधात FIR; बिहार पोलिसांकडून अटक - Marathi News | bihar old man who took 11 corona vaccine police will be arrested fir registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तब्बल ११ वेळा कोरोना लस घेणाऱ्या आजोबांविरोधात FIR; बिहार पोलिसांकडून अटक

Corona Vaccine: मधेपुरा येथील एका ८४ वर्षीय आजोबांनी आपण एक दोन नाही तर तब्बल ११ वेळा कोरोनाची लस घेतल्याचा दावा केला आहे. ...

विश्वासघात! पती म्हणाला, तुला माझ्या हाताने जेवण भरवतो, मग विष देऊन पत्नीला संपवलं - Marathi News | Bihar: For dowry husband killed her wife to given poison | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती म्हणाला, तुला माझ्या हाताने जेवण भरवतो, मग विष देऊन पत्नीला संपवलं

युवकाने नववर्षाच्या सुरुवातीला पत्नीचा जीव घेतला आहे. जेवणातून विष देऊन युवकाने पत्नीची हत्या केली ...

Crime News: रात्री पत्नीने प्रियकरासोबत प्रस्थापित केले होते शरीरसंबंध, तेवढ्यात आला पती आणि घडले थरकाप उडवणारे हत्याकांड - Marathi News | Crime News: Wife had sexual intercourse with boyfriend at night, then husband came and shocking murder took place | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रात्री पत्नीने प्रियकरासोबत प्रस्थापित केले होते शरीरसंबंध, तेवढ्यात आला पती आणि...

Crime News: एका महिलेचा पती कामानिमित्त महिनोनमहिने घराबाहेर राहायचा. यादरम्यान, सदर महिला आणि अन्य एका व्यक्तीमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. दरम्यान, या महिलेला तिच्या पतीने प्रियकरासोबत संबंध प्रस्थापित करताना पाहिले. त्यानंतर जे काही घडले ते ...

नगरसेविकेच्या २ मुलांचा संशयास्पद मृत्यू; सासरवाडीला गेले अन् परतलेच नाहीत - Marathi News | Suspicious death of 2 children of corporator at Bihar; Police Investigation go on | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नगरसेविकेच्या २ मुलांचा संशयास्पद मृत्यू; सासरवाडीला गेले अन् परतलेच नाहीत

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसही घटनास्थळी पोहचले. त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. ...