लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

फोनवरच्या भांडणातून प्रेयसीने बिहारमध्ये केली आत्महत्या, तिकडे जयपूरमध्ये प्रियकराने बिल्डींगहून मारली उडी - Marathi News | Muzaffarpur GF and BF fight girlfriend suicide Jaipur boy friend also suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फोनवरच्या भांडणातून प्रेयसीने बिहारमध्ये केली आत्महत्या, तिकडे जयपूरमध्ये प्रियकराने बिल्डींगहून मारली उडी

Bihar Couple Suicide : मुजफ्फपूरच्या काजी मोहम्मदपूरमध्ये राहणारी २३ वर्षीय अंजली जयस्वालचं २६ वर्षीय विवेक कुमारसोबत ८व्य वर्गापासून अफेअर सुरू होतं. ...

Love Story : ४ वर्षाने लहान असलेल्या भावाच्या प्रेमात पडली विधवा बहीण, कुटुंबियांनी बोलवली पंचायत आणि मग.... - Marathi News | Widow sister fell in love with brother relative Organise panchayat know what happen next | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Love Story : ४ वर्षाने लहान असलेल्या भावाच्या प्रेमात पडली विधवा बहीण, कुटुंबियांनी बोलवली पंचायत आणि मग....

Widow Sister Fell in Love With Brother : प्रेयसी ही प्रियकरापेक्षा ४ वर्षाने मोठी आहे. महिलेच्या पतीचं निधन गेल्यावर्षी नदीत बुडून झालं होतं. ...

धक्कादायक! बिहारमध्ये 156 विद्यार्थ्यांना फूड पॉइजनिंग; जेवणानंतर पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास - Marathi News | 156 students hospitalised after having lunch during bihar diwas celebrations in patna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! बिहारमध्ये 156 विद्यार्थ्यांना फूड पॉइजनिंग; जेवणानंतर पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास

156 Students Hospitalised After Lunch : बिहार दिवसाच्या उत्सवादरम्यान दुपारचे जेवण केल्यावर पोटदुखी आणि उलट्या होत असल्याची तक्रार केली होती.  ...

Prisoner Cracked IIT: खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या कैद्याने उत्तीर्ण केली IIT परीक्षा, संपूर्ण भारतात 54वा क्रमांक मिळवला - Marathi News | Prisoner Cracked IIT Exam: Prisoner jailed for murder passes IIT exam, ranks 54th in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुरुंगातील कैद्याने उत्तीर्ण केली IIT परीक्षा, संपूर्ण भारतात 54वा क्रमांक मिळवला

Prisoner Cracked IIT Exam: बिहारच्या एका तुरुंगात खुनाची शिक्षा भोगत असलेल्या एका तरुण कैद्याने दोनवेळा IIT एंट्रंस परीक्षा पास केली. गेल्यावर्षी त्याने संपूर्ण देशात 34वा आणि यंदा 54वा रँक मिळवला. ...

Virat Ramayan Mandir: मुस्लिम कुटुंबाने 'रामायण मंदिरा'साठी दान केली कोट्यवधी रुपयांची जमीन - Marathi News | Virat Ramayan Mandir | Bihar | Muslim family donates land worth crores of rupees for 'Ramayan Mandir' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिम कुटुंबाने 'रामायण मंदिरा'साठी दान केली कोट्यवधी रुपयांची जमीन

Virat Ramayan Mandir: बिहारच्या पूर्ण चंपारण जिल्ह्यात भव्य 'रामायण मंदिर' उभारले जात आहे. ...

बिहारमध्ये १८ लोकांचा विषारी दारूने मृत्यू? कुटुंबीयांचा दावा प्रशासनाला अमान्य - Marathi News | 18 died of poisoning in bihar family claim denied to administration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये १८ लोकांचा विषारी दारूने मृत्यू? कुटुंबीयांचा दावा प्रशासनाला अमान्य

बिहारमध्ये होळीच्या दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्यांत किमान दीड डझनपेक्षा जास्त लोकांचा संदिग्ध परिस्थितीत मृत्यू झाला आहे. ...

सेल्फीच्या नादात दुचाकी भिंतीला धडकली, तिघांचा मृत्यू; जाणून घ्या 'त्या' वेळेत नेमकं काय घडलं - Marathi News | Bike collided with wall while taking selfie three youths died fourth in critical condition in Nalanda at Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेल्फीच्या नादात दुचाकी भिंतीला धडकली, तिघांचा मृत्यू; जाणून घ्या 'त्या' वेळेत नेमकं काय घडलं

या घटनेनंतर सिकरिया गाव सुन्न झाले आहे. ठाणेदार ऋतुराज यांनी सांगितल्यानुसार, पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात येतील. ...

पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून थोरल्या भावाने झोपेतच धाकट्या भावावर केला हल्ला - Marathi News | The elder brother attacked the younger brother in his sleep on suspicion of having an affair with his wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून थोरल्या भावाने झोपेतच धाकट्या भावावर केला हल्ला

Assaulting Case : कुंजनच्या आरडाओरडा आणि आवाजानंतर कुटुंबातील इतर सदस्य तेथे पोहोचले असता कुंजनला रक्तबंबाळ झाल्याचे पाहून कुटुंबीय थक्क झाले. ...