लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

धक्कादायक! महिलेची गळा चिरून हत्या, पती म्हणाला - 'अनेक तरूणांसोबत होते तिचे संबंध' - Marathi News | Bihar Crime News : Husband killed his wife over illicit relations with many boys | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! महिलेची गळा चिरून हत्या, पती म्हणाला - 'अनेक तरूणांसोबत होते तिचे संबंध'

Bihar Crime News : महिलेचा मृतदेह आढळून आल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि पुढील चौकशी सुरू केली. ...

हाताला मेहंदी लागण्याआधी घडला अनर्थ, मुलगी गव्हाच्या शेतात पोहोचली आणि... - Marathi News | The murder happened before the hand got mehndi, the girl reached the wheat field and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हाताला मेहंदी लागण्याआधी घडला अनर्थ, मुलगी गव्हाच्या शेतात पोहोचली आणि...

Murder Case : लग्नाच्या अवघ्या ६ दिवसाआधी मुलीचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ...

Nitish Kumar: बिहार : नितीश कुमारांच्या सभेत बॉम्ब फोडला; पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा सुरक्षेत मोठी चूक - Marathi News | Bihar: Bomb blast at Nitish Kumar's rally; Big mistake in security in fifteen days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार : नितीश कुमारांच्या सभेत बॉम्ब फोडला; पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा सुरक्षेत मोठी चूक

Bomb blast at Nitish Kumar's rally: गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांची नालंदा येथे सभा आयोजित करण्यात आली होती. ...

मुलाला मृत समजत होती आई, बायकोनेही केल दुसरं लग्न; आता १२ वर्षांनी पाकिस्तानातून येणार परत - Marathi News | Youth from Bihar buxar will return home from Pakistan after 12 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मुलाला मृत समजत होती आई, बायकोनेही केल दुसरं लग्न; आता १२ वर्षांनी पाकिस्तानातून येणार परत

Bihar : छवि नावाचा तरूण साधारण १२ वर्षाआधी पंजाबमधून भटकत पाकिस्तानच्या सीमेत शिरला होता. ज्यानंतर तेथील सेनेने त्याल अटक केली होती. ...

Crime News: चाेर आले, ५०० टनांचा लोखंडी पूल घेऊन गेले! सिंचन विभागाचे कर्मचारी बनूून गॅस कटरने केले तुकडे, तीन दिवसांनी प्रकार उघडकीस - Marathi News | Crime News: Thief came, took away 500 ton iron bridge! Gas cutter made pieces as an employee of the irrigation department, three days later revealed the type | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चाेर आले, ५०० टनांचा लोखंडी पूल घेऊन गेले! सिंचन विभागाचे कर्मचारी बनूून केले तुकडे, मग...

Crime News: चोर आणि त्यांनी लंपास केलेले मौल्यवान साहित्य याच्या रंजक कथा आपण सतत ऐकत-वाचत असतो. बिहारच्या  रोहतस जिल्ह्यात मात्र भरदिवसा झालेली एक अजब चोरी तब्बल तीन दिवसांनी उघडकीला आली आहे. ...

Falgu River: सीतेच्या शापातून मुक्त होणार फल्गू नदी, पाहा काय होता सीतामाईंचा शाप? - Marathi News | Falgu river will be free from Sita's curse, what was the curse? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीतेच्या शापातून मुक्त होणार फल्गू नदी, पाहा काय होता सीतामाईंचा शाप?

Falgu River: पितरांच्या पिंडदानासाठी देश-विदेशात चर्चेमध्ये असलेली फल्गू नदी लवकरच सीतामातेच्या शापातून मुक्त होणार आहे. शापामुळे कोरड्या राहणाऱ्या नदीत वर्षभर दोन ते तीन फूट पाणी वाहणार आहे. बिहार सरकार या दिशेने काम करीत आहे. ...

होळी-दिवाळीला DJ बंद करता मग मशिदीवरील भोंगे का उतरवायचे नाहीत?; भाजपा मंत्र्याचा सवाल - Marathi News | bjp minister said troubled by the loudspeaker in the mosque | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होळी-दिवाळीला DJ बंद करता मग मशिदीवरील भोंगे का उतरवायचे नाहीत?; भाजपा मंत्र्याचा सवाल

मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. भाजप नेते आणि बिहार सरकारमधील खाणकाम मंत्री जनक राम यांनी या मुद्द्यावर भाष्य करुन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. ...

Bihar Elections: बिहारमधील विधान परिषद निवडणुकीत भाजपा, जेडीयूला धक्का, सर्वाधिक जागा जिंकल्या, पण संख्या घटली - Marathi News | In the Bihar Legislative Council elections, the BJP pushed the JDU, which saw a big drop in seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमधील विधान परिषद निवडणुकीत भाजपा, जेडीयूला जोरदार धक्का, जागांमध्ये मोठी घट

Bihar Legislative Council elections: बिहारमधील विधान परिषदेच्या निवडणुकीत एनडीएची सरशी झाली आहे. एकूण २४ जागांपैकी २२ जागांचे निकाल हाती आले असून, एनडीएला १३ जागा मिळाल्या आहेत. यात जदयूला ५ व भाजपला ८ जागा मिळाल्या आहेत. ...