लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

Video : मोबाईलवर बोलता बोलता महिला पडली मॅनहोलमध्ये, लोकांनी काही सेकंदात वाचवले प्राण - Marathi News | Video: A woman fell into a manhole while talking on a mobile, people saved lives in a few seconds | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : मोबाईलवर बोलता बोलता महिला पडली मॅनहोलमध्ये, लोकांनी काही सेकंदात वाचवले प्राण

A woman fell into a manhole : महिलेला किरकोळ ओरखडे आले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. ...

शिर कापलेला मृतदेह, हातावर टॅटू... अवैध संबंधातून झालेल्या हत्येची थरकाप उडवणारी गोष्ट  - Marathi News | The decapitated body, the tattoos on the hands ...murder in immoral relationship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिर कापलेला मृतदेह, हातावर टॅटू... अवैध संबंधातून झालेल्या हत्येची थरकाप उडवणारी गोष्ट 

Murder Case :पोलिसांनी प्रथम तपासणीनंतर मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर खुनाच्या आरोपाखाली महिलेच्या पतीला अटक करण्यात आली, त्यानंतर हत्येचे गूढ उकलले. ...

गर्लफ्रेन्डवर वाईट नजर टाकल्याने मित्राने मित्रालाच दिली भयावह शिक्षा, जाणून घ्या प्रकरण - Marathi News | Friend killed best friend over girlfriend illicit relation in Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेन्डवर वाईट नजर टाकल्याने मित्राने मित्रालाच दिली भयावह शिक्षा, जाणून घ्या प्रकरण

Bihar Crime News : मैत्रीचं नातं इतर नात्यांपेक्षा मोठं मानलं जातं. पण छपरामध्ये एका मित्राने आपल्या गर्लफ्रेन्डसाठी मित्राचीच हत्या केली. ...

'तिच्या'साठी काय पण! लुडो खेळता खेळता प्रेम जडलं; एकमेकांसाठी घरदार सोडलं, पण पुढे भलतंच घडलं - Marathi News | young boy and girl come together during online game girlfriend come to bihar sudden boyfriend sent to jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तिच्या'साठी काय पण! लुडो खेळता खेळता प्रेम जडलं; एकमेकांसाठी घरदार सोडलं, पण पुढे भलतंच घडलं

Online Game Ludo : बिहारमध्ये ऑनलाईन गेम खेळत असताना एका तरुण आग्रा (उत्तर प्रदेश) येथील एका तरुणीच्या प्रेमात पडला. दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. ...

Crime News: हॉस्पिटलमध्ये घडली धक्कादायक घटना, उपचारांसाठी दाखल पुरुष अर्भक चार दिवसांत बनलं स्त्री  - Marathi News | Crime News: Shocking incident in hospital, male infant admitted for treatment became female in four days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णालयात घडली धक्कादायक घटना, उपचारांसाठी दाखल पुरुष अर्भक चार दिवसांत बनलं स्त्री 

Crime News: बिहारमधील एका सरकारी रुग्णालयात धक्क्कादायक घटना घडली आहे. या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेले नवजात पुरुष अर्भक स्त्री बनल्याने खळबळ उडाली आहे. ...

उधारीवर सामान न दिल्याने मारहाण, महिलेचे गुप्तांग कापले - Marathi News | Woman beaten, genital mutilated for not giving goods on loan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उधारीवर सामान न दिल्याने मारहाण, महिलेचे गुप्तांग कापले

Crime News : एवढेच नाही तर आरोपींनी वृद्ध महिलेला बेदम मारहाण केली आणि तिच्या गुप्तांगावर चाकूने वार केले. ...

खळबळजनक! अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा सापडला मृतदेह , बलात्कारानंतर केली हत्या - Marathi News | Body of abducted minor girl found, murdered after rape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा सापडला मृतदेह , बलात्कारानंतर केली हत्या

Murdered after Rape :एका अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी मोजामिल अन्सारी आणि इर्शाद अन्सारी यांच्यासह आणखी दोन तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत. ...

खळबळजनक! अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा सापडला मृतदेह , बलात्कारानंतर केली हत्या - Marathi News | Body of abducted minor girl found, murdered after rape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा सापडला मृतदेह , बलात्कारानंतर केली हत्या

Murdered after Rape :एका अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी मोजामिल अन्सारी आणि इर्शाद अन्सारी यांच्यासह आणखी दोन तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत. ...