लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

आमदाराच्या कारला स्कॉर्पिओची जोरदार धडक; बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात - Marathi News | MLA's car hit by Scorpio; Unconscious in the hospital in patana MLA mukesh kumar yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदाराच्या कारला स्कॉर्पिओची जोरदार धडक; बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात

आमदार मुकेश कुमार यादव हे डुमरामधील कैलाशपुरी येथील घरातून विधानसभा क्षेत्रात कामकाजानिमित्त जात होते ...

आई कर्ज फेडण्यास असमर्थ, ४० वर्षीय व्यक्तीनं ११ वर्षीय मुलीशी केलं लग्न - Marathi News | Unable to pay the mother s debt the 40 year old man forcibly married the 11 year old girl bihar crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आई कर्ज फेडण्यास असमर्थ, ४० वर्षीय व्यक्तीनं ११ वर्षीय मुलीशी केलं लग्न

एका महिलेनं २ लाख रूपयांचं कर्ज घेतलं होतं. पण तिला ते फेडता आलं नाही. ...

“बागेश्वर बाबांसारख्या लोकांना तुरुंगात डांबायला हवे”; बिहार दौऱ्यावरुन राजकारण तापले - Marathi News | rjd criticised dhirendra krishna shastri over bihar tour and said bageshwar baba dham sarkar should go to jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“बागेश्वर बाबांसारख्या लोकांना तुरुंगात डांबायला हवे”; बिहार दौऱ्यावरुन राजकारण तापले

Bageshwar Dham Sarkar: धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या ५ दिवसीय अध्यात्मिक शिबिराचे पाटणा येथे आयोजन करण्यात आले आहे. ...

धक्कादायक! गूळ समजून फोडला बॉम्ब, स्फोटानंतर महिलेचे झाले असे हाल - Marathi News | Shocking Woman explodes bomb mistaking it for a lump of jaggery in buxar at bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! गूळ समजून फोडला बॉम्ब, स्फोटानंतर महिलेचे झाले असे हाल

हा बॉम्ब कुठून आला? यासंदर्भात महिलेच्या पतीची चौकशी केली जात आहे. ...

रस्त्यात कारमधून उतरून फरार झाली नवरी, नवरदेवाला नवरीशिवाय परतावं लागलं घरी - Marathi News | Bride escaped on motorbike getting down car on way groom return empty handed | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रस्त्यात कारमधून उतरून फरार झाली नवरी, नवरदेवाला नवरीशिवाय परतावं लागलं घरी

अपहरणाचं ऐकून लोकांची मोठी गर्दी झाली होती. यादरम्यान नवरीचा हाय व्होल्टेज ड्रामा बराचवेळी सुरू राहिला. यानंतर नवरी नवरदेवाला सोडून एका बाईकवरून फरार झाली.  ...

40 तरुणींचा एकच पती, नाव 'रुपचंद'! एरियात त्याचाच बोलबाला, जाणून घ्या प्रकरण... - Marathi News | One husband of 40 young women, named 'Rupchand'! His dominance in the area, know the case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :40 तरुणींचा एकच पती, नाव 'रुपचंद'! एरियात त्याचाच बोलबाला, जाणून घ्या प्रकरण...

जनगणना अधिकारी माहिती घेण्यासाठी पोहोचले. यावेळी महिलांनी त्यांचा पती एकच असल्याचे सांगितले. ...

Operation Lotus: ऑपरेशन लोटस ‘ब्रेक’नंतर, आधी मिशन कर्नाटक, मगच महाराष्ट्र अन् बिहारवर टाकणार नजर - Marathi News | Operation Lotus After 'break', the mission will first focus on Karnataka, then Maharashtra and Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन लोटस ‘ब्रेक’नंतर, आधी मिशन कर्नाटक, मगच महाराष्ट्र अन् बिहारवर टाकणार नजर

Operation Lotus: महाराष्ट्र व बिहारमधील २०२४ साठीचे भारतीय जनता पार्टीचे ‘ऑपरेशन लोटस’ कर्नाटक निवडणुकांपर्यंत म्हणजेच १३ मेपर्यंत पुढे ढकलले असले तरी पुढील महिन्यात भाजप पुन्हा ते अंमलात आणणार आहे. ...

खळबळजनक! वाळू माफियांनी महिला इन्स्पेक्टरला फरफटत नेलं; पोलिसांना पाठलाग करून मारहाण - Marathi News | patna sand mafia beat up female mining inspector by running on bihta ara nh road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! वाळू माफियांनी महिला इन्स्पेक्टरला फरफटत नेलं; पोलिसांना पाठलाग करून मारहाण

अवैधरित्या भरलेले सुमारे दीडशे वाळूचे ट्रक पकडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ...