लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

बस ड्रायव्हर कंडक्टरच्या मुलीच्या पडला प्रेमात, फारच इंटरेस्टींग आहे लव्हस्टोरी - Marathi News | Bus driver fell in love with daughter of the bus conductor in Bihar Muzaffarpur | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बस ड्रायव्हर कंडक्टरच्या मुलीच्या पडला प्रेमात, फारच इंटरेस्टींग आहे लव्हस्टोरी

Love Story : एक बस ड्रायव्हर ज्या मार्गाने बस चालवत होता त्याच मार्गाने बस कंडक्टरचं घर होतं. जिथे तो कधी कधी जेवण करण्यासाठी थांबत होता. ...

विरोधी ऐक्याला तडा देण्यासाठी प्रयत्न; भाजप १५ नेत्यांना पाठविणार पाटण्यात - Marathi News | efforts to disrupt opposition unity bjp will send 15 leaders to patna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी ऐक्याला तडा देण्यासाठी प्रयत्न; भाजप १५ नेत्यांना पाठविणार पाटण्यात

ही बैठक यशस्वी होऊ नये यासाठी भाजपने १५ नेत्यांची टीम तयार ठेवली आहे.  ...

विरोधी पक्षांची पाटण्यातील बैठक तूर्तास स्थगित; नेते व्यस्त, काही जण परदेश दौऱ्यावर - Marathi News | opposition parties meeting in patna adjourned for now leaders are busy some on foreign tours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्षांची पाटण्यातील बैठक तूर्तास स्थगित; नेते व्यस्त, काही जण परदेश दौऱ्यावर

ही बैठक या महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.  ...

Video: पुल कोसळला, भाजप म्हणतंय पैसे खाल्ले; आता, मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले... - Marathi News | Video Bihar Bridge collapsed, BJP alleges of corruption; Now, Chief Minister Nitish Kumar said… | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: पुल कोसळला, भाजप म्हणतंय पैसे खाल्ले; आता, मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले...

या घटनेनं मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा पुरावा समोर आला. हा ब्रिज अनेक वर्षांपासून तयार होतोय आणि नीतीश कुमार यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता ...

बिहारचा पूल पडला नाही आम्ही पाडला; तेजस्वी यादव आले नितीशकुमारांच्या मदतीला धावून - Marathi News | Bihar's bridge did not fall, we demolished it; Tejashwi Yadav came running to help Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारचा पूल पडला नाही आम्ही पाडला; तेजस्वी यादव आले नितीशकुमारांच्या मदतीला धावून

गेल्या वर्षी देखील याच पुलाचा काही भाग वादळामुळे कोसळला होता. तेव्हा देशभरात नाचक्की झाली होती. तेव्हा तेजस्वी यादव विरोधी पक्षनेते होते. आता सत्तेत बसलेत. ...

Video : बिहारच्या भागलपूरमध्ये गंगा नदीवर उभारला जाणारा पूल कोसळला, भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका - Marathi News | Bihar s Bhagalpur the bridge being built over the river Ganga collapsed BJP criticized Chief Minister nitish Kumar see viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : बिहारच्या भागलपूरमध्ये गंगा नदीवर उभारला जाणारा पूल कोसळला, भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका

बिहार सरकारनं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. यापूर्वीही वादळामुळे या ब्रिजचा काही भाग कोसळला होता. ...

1717 कोटी गेले पाण्यात; बिहारमध्ये गंगा नदीवरील पुल बांधण्यापूर्वीच कोसळला, घटनेचा VIDEO आला समोर... - Marathi News | Bihar Bhagalpur, under-construction bridge collapse, 1717 crore gone, VIDEO viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1717 कोटी गेले पाण्यात; बिहारमध्ये गंगा नदीवरील पुल बांधण्यापूर्वीच कोसळला, घटनेचा VIDEO आला समोर...

चार वर्षांपूर्वीच CM नितीश कुमार यांनी पुलाची पायाभरणी केली होती. पुलाचे बांधकाम पूर्णही झाले नव्हते. ...

बापरे! लग्नमंडप बनला कुस्तीचा आखाडा, नवरदेवासह वऱ्हाडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय घडलं? - Marathi News | fighting between groom and bride family during wedding function in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! लग्नमंडप बनला कुस्तीचा आखाडा, नवरदेवासह वऱ्हाडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय घडलं?

नवरदेवासह अनेक नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि जखमी वरासह वरात लग्नाशिवाय परतली. ...