लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक २०२५

Bihar Assembly Election 2025 News in Marathi | बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मराठी बातम्या

Bihar assembly election 2025, Latest Marathi News

जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला - Marathi News | Bihar Result 2025: Nitish Kumar will get CM post again in Bihar, formula decided in NDA by BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला

भाजपाकडून नितीश कुमार यांच्या नावावर उघडपणे भाष्य केले जात नव्हते. हा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी केले होते ...

Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप - Marathi News | Lalu Yadav Family Implodes: Daughter Rohini Acharya Alleges Abuse, Claims She Was Shamed for Donating Kidney | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप

Bihar Election: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचा दारुण पराभव झाल्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात वादळ निर्माण झाले. ...

नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र... - Marathi News | Nitish Kumar to resign tomorrow! Preparations for 'Mission Cabinet' complete; But who will be the Chief Minister... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...

बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी आता सरकार स्थापनेच्या अंतिम टप्प्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या ... ...

तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर... - Marathi News | Bihar Election Lalu Prasad Yadav Family: Tejashwi Yadav's other three sisters left their Patna home; after the elder sister... lalu yadav's all daughters leave home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...

Bihar Election Lalu Prasad Yadav Family: लालू कुटुंबातील चार मुलींनी एकाचवेळी पाटणा सोडणे हा केवळ कौटुंबिक वाद नसून, तो पक्षाच्या नेतृत्वासंदर्भात तेजस्वी यादव यांच्यावर बहिणींनी टाकलेला बहिष्कार मानला जात आहे. ...

तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार - Marathi News | Bihar Assembly Election 2025: Tej Pratap Yadav supports NDA government; Rohini Acharya will be given a big responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार

Bihar Assembly Election 2025 : लालू प्रसाद यादव यांच्यापासून दुरावलेल्या तेजप्रताप यादवांनी निवडणुकीपूर्वी स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे. ...

मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा  - Marathi News | Bihar Election Story: The 'curse of 25 seats' I gave came true!; Claims the leader who cried when Tejashwi Yadav refused the ticket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 

Bihar Election Story: बिहार निवडणुकीत आरजेडीला त्यांच्या मित्रपक्षांसह केवळ ३५ जागांवर यश मिळाले, तर आरजेडीने स्वतः २७ जागा जिंकल्या. ...

“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले - Marathi News | uddhav thackeray first reaction over bihar assembly election result 2025 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले

Uddhav Thackeray On Bihar Election Result 2025: ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते, त्याचे सरकार न येता ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या असतात, त्यांचे सरकार येते. लोकशाहीचे हे गणित कळण्याच्या पलीकडचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...

बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला? - Marathi News | Bihar Election Result 2025: Cabinet allocation formula decided in BJP JdU LJPR HAM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?

Bihar Election Result 2025: बिहारमधील ऐतिहासिक विजयानंतर NDA मध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. ...