लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक २०२५

Bihar Assembly Election 2025 News in Marathi | बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मराठी बातम्या

Bihar assembly election 2025, Latest Marathi News

"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले - Marathi News | bihar election 2025 then bullets will be answered with bomb Amit Shah's attack on Pakistan also lashed out at the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले

"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निर्दोष नागरिकांची हत्या केली. मोदी सरकारने पाकिस्तानात घुसून दहशतवादाचा सफाया केला..." ...

"बिहारचे रस्ते अमेरिकेसारखे बनवणार", नितीन गडकरींचे बिहारच्या जनतेला मोठे आश्वासन... - Marathi News | Bihar Assembly Election 2025: "Bihar's roads will be made like America's", Nitin Gadkari's big promise to the people of Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बिहारचे रस्ते अमेरिकेसारखे बनवणार", नितीन गडकरींचे बिहारच्या जनतेला मोठे आश्वासन...

Bihar Assembly Election 2025 : "आम्ही प्रामाणिकपणे तुमची सेवा करण्यासाठी आलो आहोत." ...

'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार - Marathi News | 'We want to save Bihar from Gappu and Chappu'; Akhilesh Yadav's counterattack after 'Pappu-Tappu-Appu' criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार

Akhilesh Yadav on Yogi Modi: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा पारा चढला असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या टीकेनंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पलटवार केला.  ...

Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल - Marathi News | Video: "How can I say it on camera, it's personal..."; BJP candidate maithili thakur answer to the question of blueprint | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल

अलीकडेच त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असून बिहार विधानसभा निवडणुकीत अलीनगर मतदारसंघातून उमेदवार म्हणून रिंगणात आहे.  ...

स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात - Marathi News | Bihar Assembly Election 2025: 'Are you ashamed to take your father's name?', PM Modi hits out at Tejashwi Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात

'छठ महापर्वाला ड्रामा म्हणणाऱ्यांना बिहारची जनता धडा शिकवेल' ...

‘विकसित बिहार’ म्हणजे युवकांना रोजगार, राज्याला प्रतिष्ठा प्राप्त होणार: पंतप्रधान मोदी - Marathi News | 'Developed Bihar' means employment for youth, prestige for the state PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘विकसित बिहार’ म्हणजे युवकांना रोजगार, राज्याला प्रतिष्ठा प्राप्त होणार: पंतप्रधान मोदी

जाहीर सभेत दिले ‘मोदी गॅरंटी’चे दाखले ...

'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात... - Marathi News | PM Modi Bihar Election: 'Operation Sindoor caused explosions in Pakistan, and Congress lost its sleep', PM Modi's attack... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...

PM Modi Bihar Election: 'देशाची सुरक्षा दलं विजय मिळवतात, तेव्हा विरोधक त्यांच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.' ...

"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं - Marathi News | Those who do mathematics sitting in Delhi should come and see wind direction PM Modi makes big promises to the people of Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं

पुढच्या वर्षापर्यंत एक कोटी नवीन रोजगारनिर्मिती केली जाईल आणि त्यासाठी संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आह, असेही मोदी यांनी म्हटले आहे. ...