लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक २०२५

Bihar Assembly Election 2025 News in Marathi | बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मराठी बातम्या

Bihar assembly election 2025, Latest Marathi News

Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला  - Marathi News | Bihar Election Result: As predicted, the result was the same; Marathi man's exit poll was exactly right | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा बिहार निवडणुकीचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला!

Bihar Elections Result 2025: बिहारमध्ये जदयू आणि भाजपचेच सरकार येणार, असे बहुतांश सर्वच एक्झिट पोलचे कल होते. पण, हा निकाल कसा लागणार, कुणाला किती जागा मिळतील, याबद्दल मराठी माणसाच्या संस्थेने मांडलेला अंदाज जवळपास अचूक ठरला आहे. ...

बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले? - Marathi News | bihar election result 2025 Good governance and development triumph in Bihar; Prime Minister Modi's first reaction on the election results, what else did he say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?

bihar election result 2025 - मोदी म्हणाले, एनडीएने राज्यात सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. आमचा ट्रॅक रेकॉर्ड आणि काम बघून जनतेने आम्हाला प्रचंड बहुमत दिले आहे. ...

बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे? - Marathi News | Bihar election results: NDA gets a huge majority! Yet RJD still hopes for victory, why exactly? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?

बिहारमध्ये भाजप, जेडीयू आणि एलजेपी-आर या पक्षांची आघाडी २०० हून अधिक जागांवर विजय मिळवताना दिसत आहे. याउलट, राष्ट्रीय जनता दल आघाडी ३० पेक्षा कमी जागांवर पिछाडीवर आहे. ...

बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी - Marathi News | How many votes did Bihar's Singham Shivdeep Lande get in the election? JDU candidate takes decisive lead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी

आज बिहार निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे, या निवडणुकीत आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. ...

'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा - Marathi News | Bihar Assembly Election Result 2025: 'Those who support infiltrators for vote bank...'; Amit Shah targets opponents after Bihar victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा

Bihar Assembly Election Result 2025: अमित शाहांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि एनडीएतील सर्व नेते व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. ...

"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल - Marathi News | Bihar Election 2025 Result BJP Ravi Shankar Prasad called Rahul Gandhi political tourist asked where he was travelling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

BJP Ravi Shankar Prasad And Rahul Gandhi : रविशंकर प्रसाद यांनी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. ...

तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय... - Marathi News | Bihar Assembly Election: Tejashwi's RJD has 2 percent more votes than BJP but...; What is the main reason for the defeat of the Maha Aghadi... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...

Bihar Assembly Election Votes: महाआघाडीत राजदने व्यक्तिगत स्तरावर सर्वाधिक जागा जिंकून आपले स्थान निश्चित केले असले तरी, संपूर्ण आघाडीला बहुमत मिळवता आले नाही. ...

बिहार निकालाचा परिणाम! अस्थिर बाजारात 'अदानी ग्रुप'चे शेअर्स रॉकेट; २ कंपन्यांचा ५२ आठवड्यांचा उच्चांक - Marathi News | Adani Group Stocks Surge Amid Bihar Election Trends; Two Shares Hit 52-Week High | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिहार निकालाचा परिणाम! अस्थिर बाजारात 'अदानी ग्रुप'चे शेअर्स रॉकेट; २ कंपन्यांचा ५२ आठवड्यांचा उच्चांक

Bihar Assembly Election 2025 : बिहार निवडणुकीत एनडीएच्या विजयाचे संकेत असताना अदानी समूहाचे शेअर्स वाढले. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीच्या स्थितीत असताना, अदानी समूहाचे शेअर्स वाढले. ...