Bihar Assembly Election 2020, Bihar Election Result 2020FOLLOW
Bihar assembly election 2020, Latest Marathi News
बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे. Read More
Bihar Assembly Election 2020 News :राजदचे माजी आमदार असलेले राजवल्लभ यादव एका अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कार प्रकरणी सध्या तुरुंगात आहेत. फेब्रुवारी २०१६ मध्ये राजवल्लभ यादव यांच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला होता. ...
Bihar Assembly Election, Shiv Sena, JDU News: आता आरक्षित नसलेल्या चिन्हांपैकी एक चिन्ह देण्याची मागणी निवडणूक आयोगाला केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना एकाच चिन्हावर निवडणूक लढवता येईल असं शिवसेनेनं सांगितले. ...
राज्यात पूर्णिया जिल्ह्यातील मुर्गी फार्म रोडजवळ 35 वर्षीय मलिक यांची अज्ञांकडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून मृताच्या कुटुंबीयांनी यादव पुत्रांवर हत्येचा आरोप लावला आहे. ...
National News : सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणावरुन बिहार सरकारने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या बदनामीचा घाट घातला होता, असा आरोप शिवसेनेकडून होत आहे. ...
Bihar Assembly Election 2020 Marathi News : लोकजनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीच्या बैठकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक न लढवण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ...