लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक

Bihar Assembly Election 2020, Bihar Election Result 2020

Bihar assembly election 2020, Latest Marathi News

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.
Read More
Bihar Assembly Election 2020 :बेरोजगारीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प - राहुल गांधी - Marathi News | Bihar Assembly Election 2020: Prime Minister Narendra Modi is silent on unemployment - Rahul Gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election 2020 :बेरोजगारीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प - राहुल गांधी

Bihar Assembly Election 2020 News : बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांनी प्रचारमोहिमेच्या दुसऱ्या फेरीत पश्चिम चंपारण जिल्ह्यातील वाल्मीकीनगर येथे बुधवारी जाहीर सभा घेतली. ...

Bihar Assembly Election 2020 : बिहारमध्ये भाजपची धडधड वाढली! - Marathi News | Bihar Assembly Election 2020: BJP thrives in Bihar! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Bihar Assembly Election 2020 : बिहारमध्ये भाजपची धडधड वाढली!

Bihar Assembly Election 2020 News : आधीच नितीश यांच्या संगतीच्या परिणामाची धास्ती; त्यात बडे नेते कोरोनाग्रस्त ...

'नरेंद्र मोदी, नितीश कुमार आले की पकोडे खायला घाला', राहुल गांधींचा निशाणा - Marathi News | bihar assembly elections rahul gandhi bihar west champaran rally ask crowd for pakoda to narendra modi nitish kumar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'नरेंद्र मोदी, नितीश कुमार आले की पकोडे खायला घाला', राहुल गांधींचा निशाणा

bihar elections : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. ...

"राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने टाळ्या वाजवताहेत", मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | bihar assembly elections 2020 first phase voting pm narendra modi darbhanga rally | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने टाळ्या वाजवताहेत", मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Narendra Modi And Bihar Election 2020 : राम मंदिराच्या उभारणीवरून पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सणसणीत टोला लगावला आहे. ...

आचारसंहितेचा विसर, 'कमळा'चे चिन्ह असलेले मास्क परिधान करून भाजपा उमेदवार पोहोचले मतदान केंद्रावर! - Marathi News | bihar assembly elections story gaya bjp candidate prem kumar voting with bjp symbol mask patka bihar election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आचारसंहितेचा विसर, 'कमळा'चे चिन्ह असलेले मास्क परिधान करून भाजपा उमेदवार पोहोचले मतदान केंद्रावर!

bihar elections : कमळ चिन्ह असलेले मास्क परिधान केल्यामुळे प्रेम कुमार यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ...

बिहार निवडणूक प्रचाराहून परतली अमीषा पटेल, म्हणाली - 'माझा रेपही होऊ शकला असता' - Marathi News | Ameesha Patel says LPJ leader Dr Prakash Chandra threatened me during Bihar Assembly Election campaign | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिहार निवडणूक प्रचाराहून परतली अमीषा पटेल, म्हणाली - 'माझा रेपही होऊ शकला असता'

अमीषा पटेलचा आरोप आहे की, बिहार पोहोचल्यावर डॉक्टर प्रकाश चंद्रा यांनी जबरदस्तीने प्रचार करण्यासाठी तिला ब्लॅकमेल केलं होतं. ...

Bihar Election 2020: बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती होण्याची चाहूल; नितीश यांचं ठाकरेंच्या पावलावर पाऊल? - Marathi News | Bihar Election 2020 chirag paswan claims cm nitish kumar will go with mahagathbandhan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020: बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती होण्याची चाहूल; नितीश यांचं ठाकरेंच्या पावलावर पाऊल?

Bihar Election 2020: लोकजनशक्ती पक्षाच्या चिराग पासवान यांचा मुख्यमंत्री नितीश कुमारांवर हल्लाबोल ...

"वडिलांच्या निधनाने किती दु: खी झालो, हे आता सिद्ध करावं लागेल का?" - Marathi News | chirag paswan on the viral video how sad i am for passing of father need to prove jdu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"वडिलांच्या निधनाने किती दु: खी झालो, हे आता सिद्ध करावं लागेल का?"

Chirag Paswan Video : चिराग यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.  ...