लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक

Bihar Assembly Election 2020, Bihar Election Result 2020

Bihar assembly election 2020, Latest Marathi News

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.
Read More
Bihar Election 2020 : "कोण कोणाला देशाबाहेर काढणार?, कोणामध्ये इतका दम नाही", नितीश कुमारांचा सणसणीत टोला - Marathi News | bihar assembly elections 2020 no one has power to exile our people cm nitish kumar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020 : "कोण कोणाला देशाबाहेर काढणार?, कोणामध्ये इतका दम नाही", नितीश कुमारांचा सणसणीत टोला

Bihar Election 2020 And Nitish Kumar : नितीश कुमार यांनी एका सभेदरम्यान त्यांच्यावर हल्लाबोल करणाऱ्यांना टोला लगावला आहे. ...

Bihar Election 2020: बिहारमध्ये भाजपाची डोकेदुखी वाढली; नितीश कुमार यांची लोकप्रियता घटली? - Marathi News | Bihar Election 2020: BJP's headache increases in Bihar; JDU Nitish Kumar popularity declines? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020: बिहारमध्ये भाजपाची डोकेदुखी वाढली; नितीश कुमार यांची लोकप्रियता घटली?

Bihar Assembly Election, Narendra Modi, Nitish Kumar News: लॉकडाऊन दरम्यान प्रवासी मजुरांना हाताळण्यात अपयश, पूर आणि कोरोना महामारीचा सामना करण्यात नितीश कुमार सरकार अपयशी ठरलं आहे. ...

Bihar Election 2020 : "शेतकरी शेतमाल विमानाने विकणार की रस्त्यावर आणि बिहारमध्ये रस्ते कुठे आहेत?" - Marathi News | Congress rahul gandhi asked pm modi will farmers go to sell their produce by airplane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election 2020 : "शेतकरी शेतमाल विमानाने विकणार की रस्त्यावर आणि बिहारमध्ये रस्ते कुठे आहेत?"

Bihar Election 2020 And Congress Rahul Gandhi : राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

Bihar Election 2020 : ईव्हीएम मशिन MVM बनलीय, राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल - Marathi News | EVM machine becomes MVM, Rahul Gandhi's strong attack on Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election 2020 : ईव्हीएम मशिन MVM बनलीय, राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Bihar Election 2020 : ईव्हीएम मशिनमध्ये घोळ असल्याची टीका सातत्याने राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांकडून होत होती. आताही राहुल गांधींनी ईव्हीएम मशिनवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे ...

Bihar Election 2020 : नितीश कुमारांवर भरसभेत कांदेफेक; तेजस्वी यादवांनी दिली "ही" प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | bihar assembly elections 2020 tejashwi yadav condemns onion incident cm nitish kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election 2020 : नितीश कुमारांवर भरसभेत कांदेफेक; तेजस्वी यादवांनी दिली "ही" प्रतिक्रिया, म्हणाले...

Bihar Election 2020 And Nitish Kumar : मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाषणाला उभे राहताच त्यांच्यावर कांदा फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. ...

Bihar Election 2020 : "भाजपा-आरएसएसचे काम हे द्वेष पसरवणं आणि फूट पाडण्याचं" - Marathi News | Bihar Election 2020 Congress rahul gandhi addresses public rally in kishanganj | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020 : "भाजपा-आरएसएसचे काम हे द्वेष पसरवणं आणि फूट पाडण्याचं"

Bihar Election 2020 And Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

Bihar Election 2020 : "भारत माता की जय' बोलल्याने काहींना ताप येतो', मोदींचा हल्लाबोल - Marathi News | bihar election narendra modi says jungle raj people do not want you to say bharat mata ki jai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020 : "भारत माता की जय' बोलल्याने काहींना ताप येतो', मोदींचा हल्लाबोल

Bihar Election 2020 And Narendra Modi : सभेला संबोधित करतान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

राजकारण तापले : आरोप प्रत्यारोपांच्या फैरी; मोदी म्हणाले, 'आगामी दशक आकांक्षा पूर्ण करण्याचे' - Marathi News | Politics heats up: round of allegations; Modi says 'to fulfill aspirations for next decade' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकारण तापले : आरोप प्रत्यारोपांच्या फैरी; मोदी म्हणाले, 'आगामी दशक आकांक्षा पूर्ण करण्याचे'

Bihar Assembly Election 2020 : लोकांच्या आकांक्षा आम्ही पूर्ण करु असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिला. ...