लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक

Bihar Assembly Election 2020, Bihar Election Result 2020

Bihar assembly election 2020, Latest Marathi News

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.
Read More
Bihar Assembly Election Results : झेंड्याच्या वादावरून भाजपा-राजदच्या समर्थकांमध्ये हाणामारी; अनेक जण जखमी  - Marathi News | Bihar Assembly Election Results: BJP-RJD supporters clash over flag dispute; Many were injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election Results : झेंड्याच्या वादावरून भाजपा-राजदच्या समर्थकांमध्ये हाणामारी; अनेक जण जखमी 

Bihar Assembly Election Results : सीवान जिल्ह्याच्या गोरेयाकोठी विधानसभा मतदारसंघातील अंगया गावात ही घटना घडली. ...

अवघ्या १२ मतांनी लागला निकाल, बिहारमधील या मतदारसंघांमध्ये झाली कांटे की टक्कर - Marathi News | Bihar Assembly Election 2020 : In Bihar's Hilsa assembly constituency, the result was just 12 votes | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अवघ्या १२ मतांनी लागला निकाल, बिहारमधील या मतदारसंघांमध्ये झाली कांटे की टक्कर

Bihar Assembly Election Result : कोरोनाकाळामुळे मतांची मोजणी ही संथगतीने होत होती. त्यात काही ठिकाणी मतांचे अंतर कमी असल्याने दोन्ही पक्षांमध्ये तणाव होता. सात मतदारसंघांमध्ये तर विजयी आणि पराभूत उमेदवारांमध्ये ५०० हून अधिक मतांचा फरक होता. ...

Bihar Assembly Election Result : "शिवसेनेचं डिपॉझिट गुल, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कुठे आहे आपला चमत्कार?" - Marathi News | BJP Kirit Somaiya Slams Shivsena over Bihar Assembly Election Result | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election Result : "शिवसेनेचं डिपॉझिट गुल, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कुठे आहे आपला चमत्कार?"

BJP Kirit Somaiya And Shivsena : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ...

Bihar Assembly Election Result : "शिवसेनेची संजय राऊतांमुळे महाराष्ट्रातही अशीच अवस्था होईल", निलेश राणेंचा हल्लाबोल - Marathi News | BJP Nilesh Rane Slams Shivsena And Sanjay Raut Over Bihar Assembly Election Result | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election Result : "शिवसेनेची संजय राऊतांमुळे महाराष्ट्रातही अशीच अवस्था होईल", निलेश राणेंचा हल्लाबोल

BJP Nilesh Rane And Shivsena Sanjay Raut : भाजपाने नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच संजय राऊतांवरही टीकास्त्र सोडलं आहे. ...

एनडीएची जीत, महाआघाडीची हार; बिहारच्या निकालांचे असे आहे सार - Marathi News | The victory of the NDA, the defeat of the Mahagathabandhan; This is the essence of Bihar's results | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :एनडीएची जीत, महाआघाडीची हार; बिहारच्या निकालांचे असे आहे सार

Bihar Assembly Election Results : बिहार विधानसभा निवडणुकीने आणि इतर राज्यातील पोटनिवडणुकांनी सध्याच्या बिहार आणि राष्ट्रीय राजकारणाबाबत काही महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे... ...

बिहारमध्ये MIM महत्वाच्या भूमिकेत? MIM Plays an Important Role in Bihar? Bihar Election 2020 - Marathi News | MIM in important role in Bihar? MIM Plays an Important Role in Bihar? Bihar Election 2020 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :बिहारमध्ये MIM महत्वाच्या भूमिकेत? MIM Plays an Important Role in Bihar? Bihar Election 2020

...

बिहारमध्ये भाऊबंदकी, मोदी होणार का मुख्यमंत्री? - Marathi News | Bhaubandaki in Bihar, will Modi be the Chief Minister? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :बिहारमध्ये भाऊबंदकी, मोदी होणार का मुख्यमंत्री?

...

फडणवीसांमुळे भाजपचा विजय? हा चमत्कारच! Sharad Pawar On Bihar Election | Devendra Fadanvis - Marathi News | BJP's victory due to Fadnavis? This is a miracle! Sharad Pawar On Bihar Election | Devendra Fadanvis | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :फडणवीसांमुळे भाजपचा विजय? हा चमत्कारच! Sharad Pawar On Bihar Election | Devendra Fadanvis

...