Bihar Assembly Election 2020, Bihar Election Result 2020, मराठी बातम्याFOLLOW
Bihar assembly election 2020, Latest Marathi News
बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे. Read More
Bihar Assembly Election 2020 News : एबीपी न्यूज-सी वोटरच्या ओपिनियन पोलमध्येही बिहारमध्ये नितीशराज कायम राहण्याचा कल समोर आला आहे. तर राजद आणि काँग्रेसच्या महाआघाडीला पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावे लागण्याची शक्यता या ओपिनियन पोलमध्ये वर्तवली आहे. ...
Bihar Elections Opinion Poll 2020: बिहारच्या पहिल्या टप्प्यातील 71 जागांवर 28 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. अशातच ABP CVoter ने ओपिनिअन पोलचा पहिला सर्व्हे जाहीर केला आहे. ...
बिहार निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील नामांकन अर्ज भरण्याची मुदत संपली असून जवळपास सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारांच्या अर्जांची पडताळणी केली असता काही उमेदवारांच्या वयांमध्ये घोळ झाल्याचं दिसून येत आहे. ...
राजदच्या जाहीरनाम्यात 17 मुद्द्यांना स्थान देण्यात आले असून 10 लाख युवकांना नोकरी देण्याचा संकल्प तेजस्वी यादव यांच्या पक्षाने मांडला आहे. त्यासोबतच, शेती, शिक्षण याही मुद्द्यांना स्थान देण्यात आलंय. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावरून काँग्रेसने मोदी यांच्यावर लगेच हल्ला करून त्यांना १० प्रश्नांची उत्तरे मागून तुम्ही खोटे बोलत आहात, असा आरोप केला. ...
बिहारमधील मोफत लसीच्या घोषणेवरुन विरोधकांनी भाजपाला चांगलंच धारेवर धरलं आहे. या मुद्द्यावरुन सर्वच राजकीय पक्ष भाजपावर टीका करत आहेत. राज्यातील, इतर राज्यांचे काय, इतर राज्यांना मोफत लस देणं, केंद्र सरकारची जबाबदारी नाही , असा सवालही अनेकांनी उपस्थित ...
Bihar Assembly Election 2020, Shiv Sena, BJP News: बिहारात सत्ताबदल झाला तर भाजपा ही लस बिहारला देणार नाही काय? अनेक राज्यांत भाजपाची सरकारे नाहीत. त्यांनाही ‘लस’ देण्याबाबत केंद्र सरकार हात आखडता घेणार काय? असा सवाल शिवसेनेने केला आहे. ...