'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Sofia Hayat : 'बिग बॉस' फेम सोफिया हयातने इन्स्टाग्रामवर तिच्या शस्त्रक्रियेची माहिती दिली आहे. आजारपणापासून ते ऑपरेशननंतरची संपूर्ण प्रक्रिया अभिनेत्रीने शेअर केली आहे. ...
Abdu rozik: सलमान खानचा किसी का भाई किसी की जान हा सिनेमा २१ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात अब्दूदेखील झळकणार होता. मात्र, ऐनवेळी त्याच्या सीनला कात्री लावण्यात आली. ...