लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
'बिग बॉस'च्या घरात सुशांतचं नाव घेण्यावरुन अंकिताला आईने सुनावलं, म्हणाल्या, "सासरच्या लोकांना..." - Marathi News | bigg boss 17 ankita lokhande mother warns her to talk about sushant singh rajput in reality show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरात सुशांतचं नाव घेण्यावरुन अंकिताला आईने सुनावलं, म्हणाल्या, "सासरच्या लोकांना..."

वारंवार सुशांतचं नाव घेणाऱ्या अंकिताला नेटकऱ्यांनीही ट्रोल केलं होतं. आता अंकिताच्या आईनेही सुशांतचं नाव घेण्यावरुन तिची अप्रत्यक्षरित्या कानउघाडणी केली आहे.  ...

'बिग बॉस 17' च्या घरात नवा ट्विस्ट, एका झटक्यात 'हा' स्पर्धक झाला बेघर - Marathi News | Samarth Jurel has been evicted from Bigg Boss 17 after he received the lowest number of votes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस 17' च्या घरात नवा ट्विस्ट, एका झटक्यात 'हा' स्पर्धक झाला बेघर

एका स्पर्धकाला घरातून बाहेर काढण्यात आले आहे. ​​ ...

सासूला पटेना सुनेचं वागणं, तरीही आईला जावयाचंच कौतुक; विहीणबाईंच्या आरोपांवर अंकिताच्या आईची प्रतिक्रिया - Marathi News | bigg-boss-17-ankita-lokhande-mother-reaction-on-vicky-jain-mother-and-family-behaviour-towards-actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विहीणबाईंच्या आरोपांवर अंकिताच्या आईची प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'नवरा-बायकोमध्ये...'

Ankita lokhande:अंकिताच्या आईने पहिल्यांदाच विकी जैनच्या आईने केलेल्या आरोपांवर भाष्य केलं आहे. ...

'बाहेर बिग बॉस खेळू नका'; विकीच्या आईवर संतापली रश्मी देसाई; टोचले अंकिताच्या सासूचे कान - Marathi News | rashami-desai-support-to-ankita-lokhande-reacted-to-vicky-jain-mother-bahar-aake-bigg-boss-na-khele | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहेर बिग बॉस खेळू नका'; विकीच्या आईवर संतापली रश्मी देसाई; टोचले अंकिताच्या सासूचे कान

Rashami desai: रश्मीने अंकिताला पाठिंबा दिला असून तिच्या सासूची चांगलीच कानउघडणी केली आहे. ...

विकीने अंकिताला म्हटलं होतं 'इंवेस्टमेंट', आता त्याची आई म्हणते - "खूप पैसे खर्च केल्यावरच..." - Marathi News | Vicky Jain called Ankita Lokhande an 'investment', now his mother says - "Only after spending a lot of money..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकीने अंकिताला म्हटलं होतं 'इंवेस्टमेंट', आता त्याची आई म्हणते - "खूप पैसे खर्च केल्यावरच..."

बिग बॉस १७(Bigg Boss 17)च्या घरात सर्वाधिक चर्चेत असलेले स्पर्धक म्हणजे अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain). विकी जैन आणि अंकिताच्या आईने नुकतीच शोमध्ये सहभागी झाले होते. ...

रिंकू धवनने सांगितलं मराठमोळ्या अभिनेत्यासोबत घटस्फोट घेण्यामागचं कारण; म्हणाली, 'तो घरी आला की थेट...' - Marathi News | rinku-dhawan-talk-about-ex-husband-kiran-karmakar-divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू धवनने सांगितलं मराठमोळ्या अभिनेत्यासोबत घटस्फोट घेण्यामागचं कारण; म्हणाली, 'तो घरी आला की थेट...'

Rinku dhawan: रिंकूने मराठमोळा अभिनेता किरण करमरकर याच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र, लग्नाच्या १५ वर्षानंतर ही जोडी विभक्त झाली. ...

"अंकिता सहानुभूतीसाठी सुशांतच्या नावाचा वापर करतेय", विकी जैनच्या आईचं धक्कादायक विधान - Marathi News | "Ankita is using Sushant's name for sympathy", Vicky Jain's mother's shocking statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अंकिता सहानुभूतीसाठी सुशांतच्या नावाचा वापर करतेय", विकी जैनच्या आईचं धक्कादायक विधान

Bigg Boss 17 : विकी जैनच्या आईने सांगितले की, तिच्या मुलाने अंकिता लोखंडेसोबत लग्न करावे असे कधीच वाटत नव्हते. अंकिता सुशांत सिंग राजपूतबद्दल वारंवार बोलून प्रेक्षकांची सहानुभूती जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी म्हटले. ...

"अंकिता बिग बॉस जिंकली पाहिजे, पण लग्नाच्या...", कंगनाची मराठी अभिनेत्रीसाठी पोस्ट, म्हणते-तिची सासू... - Marathi News | bigg boss 17 kangana ranaut supports ankita lokhande said she deserve to win this show shared mother in law video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अंकिता बिग बॉस जिंकली पाहिजे, पण लग्नाच्या...", कंगनाची मराठी अभिनेत्रीसाठी पोस्ट, म्हणते-तिची सासू...

Bigg Boss 17 : कंगनाने विकी जैनच्या आईचा एक व्हिडिओ शेअर करत अंकिताला पाठिंबा दिला आहे. ...