लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
सासूबाईंनी अंकितालाच धरले दोषी! सेलिब्रिटी असली तरी सासूरवास आहेच- अंकिता लोखंडेची गोष्ट काय सांगते? - Marathi News | Vicky's mother reprimands Ankita for their fights on 'BB 17' | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सासूबाईंनी अंकितालाच धरले दोषी! सेलिब्रिटी असली तरी सासूरवास आहेच- अंकिता लोखंडेची गोष्ट काय सांगते?

Vicky's mother reprimands Ankita for their fights on 'BB 17' : अंकिता लोखंडे सध्या बिगबॉसच्या घरात आहे, मात्र सासू-सुनेची जाहीर बोलणी नक्की काय सांगतात? ...

"तुझ्यामुळे आज तो रडतोय" अंकिताला सासूने ऑनस्क्रीनच झापलं, विकीला म्हणाली, 'तू सूट दिली...' - Marathi News | Bigg Boss 17 new promo viral weekend ka vaar Ankita Lokhande and Vicky Jain s mother talks with them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्यामुळे आज तो रडतोय" अंकिताला सासूने ऑनस्क्रीनच झापलं, विकीला म्हणाली, 'तू सूट दिली...'

विकीच्या आईचं बोलणं मध्येच थांबवत अंकिता म्हणते, 'सूट दिली म्हणजे मम्मा?' ...

२ दिवसातच Bigg Boss 17च्या या स्पर्धकावर फिदा झाला ओरी, म्हणाला - "मी तिच्यासोबत...." - Marathi News | bigg boss 17 salman khan orhan awatramani love ankita lokhande in bb house orry revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२ दिवसातच Bigg Boss 17च्या या स्पर्धकावर फिदा झाला ओरी, म्हणाला - "मी तिच्यासोबत...."

Orry : बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर ओरीने त्याच्या आवडत्या स्पर्धकांबाबत खुलासा केला आहे. ...

Bigg Boss 17 : सेलिब्रिटींसोबत सेल्फी काढून ऑरी कमावतो लाखो रुपये; स्वत:च केला खुलासा, म्हणाला... - Marathi News | bigg boss 17 orry reveals he earns 20 to 30 lakhs from posting selfies with celebrities | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : सेलिब्रिटींसोबत सेल्फी काढून ऑरी कमावतो लाखो रुपये; स्वत:च केला खुलासा, म्हणाला...

कधी नीता अंबानी तर कधी बॉलिवूड अभिनेत्री, सेलिब्रिटींबरोबर फोटो शेअर करून ऑरी कमावतो लाखो रुपये ...

Bigg Boss 17 : वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या ऑरीने एका दिवसातच सोडला 'बिग बॉस' शो, नेमकं कारण काय? - Marathi News | bigg boss 17 orhan awatraman orry leaves house in one day know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या ऑरीने एका दिवसातच सोडला 'बिग बॉस' शो, नेमकं कारण काय?

Bigg Boss 17 : एका दिवसातच 'बिग बॉस'च्या घरातून ऑरीची एक्झिट, नेमकं कारण काय? ...

'बिग बॉस' फेम 'या' अभिनेत्रीवर जीवघेणा हल्ला, अन्य स्पर्धकाच्या सपोर्टरने कृत्य केल्याचा संशय - Marathi News | Bigg Boss Tamil fame contestant vanita vijaykumar faced fatal attack at night shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम 'या' अभिनेत्रीवर जीवघेणा हल्ला, अन्य स्पर्धकाच्या सपोर्टरने कृत्य केल्याचा संशय

तिची अवस्था बघून चाहतेही चिंतेत पडले आहेत. ...

जान्हवी आणि ओरीचा पिंगा गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Janhvi and Ori's amazing dance on Pinga song, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी आणि ओरीचा पिंगा गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

ओरी आणि अभिनेत्री जान्हवी कपूरचा एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे. ...

'विकी जैन आणि सनामध्ये...'; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच जिग्ना व्होराचा मोठा खुलासा - Marathi News | Bigg Boss 17: Former journalist Jigna Vora gets eliminate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विकी जैन आणि सनामध्ये...'; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच जिग्ना व्होराचा मोठा खुलासा

 ‘बिग बॉस 17’ या शोमधून बाहेर आल्यानंतर जिग्ना व्होराने बिग बॉस स्पर्धकांविषयी अनेक खुलासे केले आहेत. ...