लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
मुनव्वर फारुकीचे गर्लफ्रेंड नाझिलाशी ब्रेकअप? 'या' कारणामुळे होतेय चर्चा - Marathi News | Munawwar Farooqui's breakup with girlfriend Nazila | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुनव्वर फारुकीचे गर्लफ्रेंड नाझिलाशी ब्रेकअप? 'या' कारणामुळे होतेय चर्चा

'लॉक अप' या रिऍलिटी शोमधून बाहेर आल्यानंतर मुनव्वरने नाझिलाला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. ...

मेहतन फळाला आली...! मनीषा राणीने खरेदी केली आलिशान गाडी - Marathi News | Manisha Rani bought a luxury car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेहतन फळाला आली...! मनीषा राणीने खरेदी केली आलिशान गाडी

मनीषा राणी ही कायमच चर्चेत असते. नुकतेच तिने नवी कोरी आलिशान अशी गाडी खरेदी केली आहे. ...

'बिग बॉस 17'च्या घरात पुन्हा रडली अंकिता, पती विकी जैनसोबत झालं कडाक्याचे भांडण - Marathi News | Bigg Boss 17: Ankita Lokhande Cries After Fight With Vicky | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस 17'च्या घरात पुन्हा रडली अंकिता, पती विकी जैनसोबत झालं कडाक्याचे भांडण

'बिग बॉस सीझन 17' शोमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये कडाक्याचे भांडण पाहायला मिळत आहे.  ...

Bigg Boss 17: अंकिता लोखंडचा पती विकी जैनच्या प्रेमात पडली सना रईस खान? शोमधून बाहेर पडल्यानंतर म्हणाली... - Marathi News | Bigg Boss 17: Sana Raees Khan falls in love with Ankita Lokhand's husband Vicky Jain? After exiting the show she said… | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17: अंकिता लोखंडचा पती विकी जैनच्या प्रेमात पडली सना रईस खान? शोमधून बाहेर पडल्यानंतर म्हणाली...

Bigg Boss 17 : बिग बॉस १७ या रिएलिटी शोमधून बाहेर पडल्यानंतर सना रईस खानने विकी जैनसोबतच्या बाँडिंगबद्दल सांगितले. सनाने सांगितले की, शोमध्ये विकी नेहमीच तिच्या पाठीशी उभा राहिला. ...

विकी जैनचं बिग बॉसशी जुनं नातं; 'या' सीझनमध्ये दिसला होता, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Vicky Jain attended Sara Khan and Ali Merchant’s wedding in Bigg Boss house in season 4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी जैनचं बिग बॉसशी जुनं नातं; 'या' सीझनमध्ये दिसला होता, व्हिडीओ व्हायरल

 'बिग बाॅस 17' मुळे विकी जैन हा चर्चेत असून त्याचा गेम लोकांना आवडताना दिसतोय.  ...

Ankita Lokhande : "सर्व दोष..."; ब्रेकअपनंतर 2.5 वर्षे सुशांत सिंह राजपूतची वाट पाहत होती अंकिता लोखंडे - Marathi News | bigg boss 17 ankita lokhande blames herself for past break up says never blamed him | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"सर्व दोष..."; ब्रेकअपनंतर 2.5 वर्षे सुशांत सिंह राजपूतची वाट पाहत होती अंकिता लोखंडे

Ankita Lokhande And Sushant Singh Rajput : अंकिता बिग बॉसमध्ये सातत्याने सुशांतबरोबरच्या तिच्या नात्याबाबत बोलत आहे. ...

'धर्म वेगळा आहे हे 4 वर्षांपासून माहित नव्हते का', धर्माच्या नावावर ब्रेकअप केल्यामुळे हिमांशी ट्रोल - Marathi News | Himanshi Trolled For Breaking Up In The Name Of Religion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धर्म वेगळा आहे हे 4 वर्षांपासून माहित नव्हते का', धर्माच्या नावावर ब्रेकअप केल्यामुळे हिमांशी ट्रोल

हिमांशीने सर्वांत आधी सोशल मीडियावर पोस्ट लिहून ब्रेकअपची माहिती दिली होती. ...

प्रियांका चोप्राच्या बहिणीवर भडकला सलमान खान; काय आहे कारण? - Marathi News | Salman Khan lashed out at Priyanka Chopra's sister Mannara Chopra in Bigg Boss 17 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्राच्या बहिणीवर भडकला सलमान खान; काय आहे कारण?

बिग बॉसचा नवा प्रोमोमध्ये सलमान खान हा प्रियांका चोप्राच्या बहिणीवर चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळत आहे.  ...