'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Adil Khan Durrani: आदिलने बिग बॉस फेम सोमी खानसोबत निकाह केल्यानंतर राखीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांचं प्रत्युत्तर त्याने नुकतंच दिलं आहे. ...
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा किंवा स्वतःचं संशोधन करावं, असं अनेकदा म्हटलं जातं. असं न केल्यास तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. असाच काहीसा प्रकार यातून दिसून येत आहे ...
Rakhi Sawant on Adil khan Durrani : बिग बॉस फेम राखी सावंतचा एक्स पती आदिल खान दुर्रानी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलीकडेच त्याने बिग बॉस १२ फेम सोमी खानशी लग्न केल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता राखी सावंतने आदिलच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे. ...