'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Elvish yadav father: एल्विश त्याच्या युट्यूब चॅनेलवर अनेकदा लक्झरी गाड्यांसोबत दिसायचा. मात्र, या गाड्या त्याच्या स्वत:च्या नसून त्याच्याविषयी एक वेगळंच सत्य समोर आलं आहे. ...
एल्विशने गुन्हा कबुल केल्यानंतर तो रेव्ह पार्टीत सापाच्या विषाचा पुरवठा का करत होता? याचादेखील उलगडा झाला आहे. पोलिसांना यामागचं कारण सांगितलं आहे. ...