लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
'खतरों के खिलाडी' नंतर 'बिग बॉस'मध्ये दिसणार गश्मीर महाजनी? म्हणाला- "मला बिग बॉस..." - Marathi News | gashmeer mahajani express his wish to host bigg boss reply to fan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खतरों के खिलाडी' नंतर 'बिग बॉस'मध्ये दिसणार गश्मीर महाजनी? म्हणाला- "मला बिग बॉस..."

गश्मीरने चाहत्याला दिलेल्या या उत्तरामुळे त्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री होणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.  ...

Bigg Boss OTT 3 मध्ये होणार पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री, घरात 'ही' स्पर्धक होणार दाखल - Marathi News | Bigg Boss OTT 3 first wild card entry bristi samaddar and rakhi sawant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT 3 मध्ये होणार पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री, घरात 'ही' स्पर्धक होणार दाखल

Bigg Boss OTT 3 मध्ये या बोल्ड आणि बिनधास्त स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. ...

Bigg Boss OTT 3 Eimination : चाहते हैराण, 'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या पर्वातून 'हा' स्पर्धक बेघर - Marathi News | Bigg Boss Ott 3 Elimination Poulomi Das Has Been Eliminated From The House | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT 3 : चाहते हैराण, 'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या पर्वातून 'हा' स्पर्धक बेघर

 'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या पर्वामधील एका स्पर्धकाचा प्रवास संपला आहे. ...

रणवीर शौरीने मोडला बिग बॉसचा 'हा' महत्वाचा नियम, मेकर्सने पाठीशी घातल्याचा इतरांचा दावा - Marathi News | Ranvir Shorey seen smoking in living area bigg boss house breaks main rule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर शौरीने मोडला बिग बॉसचा 'हा' महत्वाचा नियम, मेकर्सने पाठीशी घातल्याचा इतरांचा दावा

आधीच रणवीरला मेकर्स खूपच पाठीशी घालतात असा इतर स्पर्धक दावा करत होते. तर आता या फोटोवरुन हे स्पष्टच झालं आहे. ...

पायल की कृतिका, कोण आहे अरमान मलिकची कायदेशीर पत्नी ? पहिल्या पत्नीचा मोठा खुलासा - Marathi News | 'Bigg Boss OTT 3' contestants Payal Malik Religion Youtuber Armaan Malik Follows Hindu Or Muslim and legal wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पायल की कृतिका, कोण आहे अरमान मलिकची कायदेशीर पत्नी ? पहिल्या पत्नीचा मोठा खुलासा

बिग बॉसमधून बाहेर येताच पायलने पती अरमानबद्दल मोठा खुलासा केला.  ...

सहा वर्षांची असताना आईचं निधन, वडिलांनी सोडलं वाऱ्यावर; वडापाव गर्लची शोकांतिका, 'बिग बॉस'च्या घरात खुलासा - Marathi News | bigg boss ott 3 wada pav girl chandrika dixit revealed her dad got married 3 times after moms death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सहा वर्षांची असताना आईचं निधन, वडिलांनी सोडलं वाऱ्यावर; वडापाव गर्लची शोकांतिका, 'बिग बॉस'च्या घरात खुलासा

चंद्रिकाने 'बिग बॉस'च्या घरात वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे.  'बिग बॉस'च्या घरात चंद्रिकाने रणवीर शौरीबरोबर बोलताना तिच्या वडिलांबाबत खुलासा केला. ...

साखरपुड्यानंतर झालं ब्रेन हॅमरेज, अभिनेत्री आधीचं सगळंच विसरली; २ वर्ष झेलला त्रास - Marathi News | After an engagement actress Poulomi Das had brain hemorrhage forgot 2 years of span | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साखरपुड्यानंतर झालं ब्रेन हॅमरेज, अभिनेत्री आधीचं सगळंच विसरली; २ वर्ष झेलला त्रास

ब्रेन हॅमरेजमधून सावरल्यानंतर करिअरमध्येही आल्या अडचणी, सावळ्या रंगामुळे झाली रातोरात रिप्लेस ...

Bigg Boss OTT 3 मध्ये आज शॉकिंग एलिमिनेशन! अरमान मलिकची एक पत्नी घराबाहेर जाणार? - Marathi News | Bigg Boss OTT 3 shocking elimination going to happen today as Payal Malik may get eliminated | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT 3 मध्ये आज शॉकिंग एलिमिनेशन! अरमान मलिकची एक पत्नी घराबाहेर जाणार?

BB ओटीटीचं हे तिसरं पर्व युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नींमुळे चांगलंच चर्चेत आहे. ...