'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
अरमान मलिकने कानाखाली मारल्यानंतर विशालच्या आई-बाबांची घरात एन्ट्री झाली. त्यावेळी बाबांनी सर्वांसमोर अरमानला चांगलंच झापलं (armaan malik, bigg boss ott 3) ...
सलमान खानच्या जागी अनिल कपूर Bigg Boss OTT 3 चं होस्टिंग करत आहेत. याविषयी मराठमोळ्या अभिनेत्रीने तिचं परखड मत व्यक्त केलंय (Bigg Boss OTT 3, anil kapoor, salman khan) ...
यंदाच्या पर्वात युट्यूबर अरमान मलिकला त्याच्या दोन पत्नींसह सहभागी झालेलं पाहून प्रेक्षकांच्याही भुवया उंचावल्या. पण, याचा नाहक त्रास प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर अरमान मलिकला होत आहे. याबाबत संताप व्यक्त करत त्याने पोस्ट लिहिली आहे. ...