Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्याFOLLOW
Bigg boss, Latest Marathi News
'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Shefali Jariwala Death Reason: ४२ वर्षीय शेफाली जरीवाला हिचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र याबाबत मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे तिच्या मृत्यूच्या कारणाबाबत अस्पष्टता निर्माण झाली आहे. ...
Shefali Jariwala Passed Away : शेफाली जरीवालाने आपला अप्रतिम अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. २००२ मध्ये तिचे 'कांटा लगा' गाणे प्रसिद्ध झाले होते. ...
रमन हांडा यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी चोप्रा कुटुंबीय पोहोचले होते. त्यांना शेवटचा निरोप देताना मन्नारा चोप्रा आणि तिच्या बहिणीला अश्रू अनावर झाले. मन्नाराची रडून रडून वाईट अवस्था झाली होती. ...
Mannara Chopra Father Passed Away: बिग बॉस फेम मन्नारा चोप्रा आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. १६ जून रोजी मन्नाराचे वडील रमन राय हांडा यांचे निधन झाले. ते काही काळापासून खूप आजारी होते आणि काल त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. ...