लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss मध्ये स्पर्धक म्हणून जायला आवडलं असतं का? रितेश देशमुख म्हणाला... - Marathi News | Ritesh Deshmukh reveals whether he he would like to be a contestant in Bigg Boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss मध्ये स्पर्धक म्हणून जायला आवडलं असतं का? रितेश देशमुख म्हणाला...

'तुला कधी बिग बॉसची ऑफर आली होती का? जर आली असती तर स्पर्धक म्हणून जायला आवडलं असतं का? असा प्रश्न रितेशला विचारण्यात आला. ...

'बिग बॉस'च्या घरात प्रवेश करणार का? वर्षा उसगांवकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या... - Marathi News | Varsha usgaonkar reacts to rumours of her entering in Bigg Boss Marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरात प्रवेश करणार का? वर्षा उसगांवकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या...

मालिका संपल्यानंतर वर्षा उसगांवकर बिग बॉसमध्ये जाणार? या चर्चांवर त्यांनी स्वत: उत्तर दिलं आहे. ...

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस' मराठी आहे स्क्रिप्टेड? रितेश देशमुखने सांगूनच टाकलं - Marathi News | Bigg Boss Marathi 5 : Is 'Bigg Boss' Marathi scripted? Ritesh Deshmukh said it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस' मराठी आहे स्क्रिप्टेड? रितेश देशमुखने सांगूनच टाकलं

'Bigg Boss' स्क्रिप्टेड असतं का? Riteish Deshmukh नेमकं काय म्हणाला... ...

...म्हणून 'बिग बॉस' होस्ट करण्यासाठी दिला होकार; रितेश देशमुखने सांगून टाकलं खरं कारण - Marathi News | Bollywood star Riteish Deshmukh is set to host the upcoming season of Bigg Boss Marathi revealed why he agreed to host the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून 'बिग बॉस' होस्ट करण्यासाठी दिला होकार; रितेश देशमुखने सांगून टाकलं खरं कारण

रितेशने नुकत्याचं पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये 'बिग बॉस'साठी का होकार दिला याबाबत भाष्य केलं आहे. ...

'ती क्लिप फेक असून आम्ही...'; Bigg Boss Ott 3 बंदीची मागणी केल्यावर 'जिओ'चं अधिकृत स्पष्टीकरण - Marathi News | Jio cinema Official Explanation After Shiv Sena Demands Bigg Boss Ott 3 Banned | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ती क्लिप फेक असून आम्ही...'; Bigg Boss Ott 3 बंदीची मागणी केल्यावर 'जिओ'चं अधिकृत स्पष्टीकरण

शिवसेनेच्या सचिव आणि प्रवक्ता डॉ.मनिषा कायंदे यांनी बिग बॉस ओटीटी ३ बंदीची मागणी केली होती. त्यावर जिओ सिनेमाने अधिकृत स्पष्टीकरण जारी केलंय (Bigg Boss Ott 3) ...

फक्त महिलांचं 'बिग बॉस' सुरु केलं तर? रितेश देशमुखने दिलं मजेशीर उत्तर; म्हणाला... - Marathi News | Riteish Deshmukh at Bigg Boss marathi 5 press conferrence gives funny replies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त महिलांचं 'बिग बॉस' सुरु केलं तर? रितेश देशमुखने दिलं मजेशीर उत्तर; म्हणाला...

केदार शिंदे म्हणाले, 'मला आवडेल सगळ्या बायकांना आत टाकायला पण...' ...

दिवंगत अभिनेता सुशांतनंतर आता 'या' लोकप्रिय अभिनेत्यानेही खरेदी केली चंद्रावर जमीन - Marathi News | After late actor Sushant Singh Rajput popular actor sai ketan rao bought land on Moon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवंगत अभिनेता सुशांतनंतर आता 'या' लोकप्रिय अभिनेत्यानेही खरेदी केली चंद्रावर जमीन

सुशांतनंतर आणखी एका लोकप्रिय अभिनेत्यानं चंद्रापर्यंतची मजल गाठली आहे. ...

'बिग बॉस' फेम अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये दाखल, ४ महिन्यांपासून येत आहेत पॅनिक अटॅक, झाली अशी अवस्था - Marathi News | bigg boss 17 fame actress sonia bansal admitted in hospital suffering panic attack for past 4 months | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये दाखल, ४ महिन्यांपासून येत आहेत पॅनिक अटॅक, झाली अशी अवस्था

'बिग बॉस १७' फेम अभिनेत्रीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्रकृतीच्या कारणास्तव अभिनेत्रीला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं होतं. ...