लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
"मालती कशी वाटली?", प्रणित मोरेच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले- "त्या दोघांमध्ये..." - Marathi News | bigg boss 19 pranit more father talk about relationship between comedian and malti chahar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मालती कशी वाटली?", प्रणित मोरेच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले- "त्या दोघांमध्ये..."

प्रणितच्या आईवडिलांनी मालती चहर आणि त्याच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ...

Bigg Boss 19: "तो जिंकला नाही, पण...", प्रणित मोरेच्या आईची मनं जिंकणारी प्रतिक्रिया - Marathi News | Bigg Boss 19 grand finale pranit more mother reaction after comedian secure 3rd place | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: "तो जिंकला नाही, पण...", प्रणित मोरेच्या आईची मनं जिंकणारी प्रतिक्रिया

प्रणितदेखील 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीचा दावेदार मानला जात होता. मात्र, त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यानंतर त्याच्या आईवडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.  ...

प्रणित मोरेला लागली लॉटरी, सलमानच्या 'किक २'मध्ये लागली वर्णी? 'बिग बॉस'च्या फिनालेमध्ये सिनेमाची घोषणा - Marathi News | Praneet More won the lottery, got cast in Salman's 'Kick 2'? Movie announced in 'Bigg Boss' finale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रणित मोरेला लागली लॉटरी, सलमानच्या 'किक २'मध्ये लागली वर्णी? 'बिग बॉस'च्या फिनालेमध्ये सिनेमाची घोषणा

'बिग बॉस १९' (Bigg Boss 19) अंतिम सोहळा पार पडला. ७ डिसेंबरला शोचा ग्रँड फिनाले होता. या दरम्यान, सलमान खानने (Salman Khan) 'किक २' (Kick 2) ची घोषणा केली. सोबतच त्याने प्रणीत मोरेबद्दलही प्रतिक्रिया दिली. ...

'बिग बॉस १९'मधून बाहेर पडल्यावर प्रणित मोरेसाठी अंकिता वालावलकरची पोस्ट, म्हणाली... - Marathi News | Bigg Boss 19 Grand Finale Ankita Walawalkar Shares Post For Pranit More As He Evicted At Third Place | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १९'मधून बाहेर पडल्यावर प्रणित मोरेसाठी अंकिता वालावलकरची पोस्ट, म्हणाली...

प्रणितसाठी "कोकण हार्टेड गर्ल" अंकिता वालावलकरनं खास पोस्ट शेअर केली आहे. ...

Bigg Boss 19 ची ट्रॉफी जिंकताच गौरव खन्नाची पहिली पोस्ट समोर, चाहत्यांचे आभार मानत म्हणाला... - Marathi News | Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna First Instagram Victory Post After Winning BB19 Trophy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19 ची ट्रॉफी जिंकताच गौरव खन्नाची पहिली पोस्ट समोर, चाहत्यांचे आभार मानत म्हणाला...

'बिग बॉस १९' जिंकल्यानंतर गौरव खन्नाची पहिली पोस्ट समोर आली आहे.  ...

Bigg Boss 19 मधून बाहेर पडल्यावर प्रणित मोरेला सलमान खाननं दिला कानमंत्र, म्हणाला... - Marathi News | Bigg Boss 19 Grand Finale Pranit More Evicted At Third Place Salman Khan Gave Advice To Him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19 मधून बाहेर पडल्यावर प्रणित मोरेला सलमान खाननं दिला कानमंत्र, म्हणाला...

Bigg Boss 19 च्या घरातून बाहेर येताच प्रणित मोरेला सलमान एक मोलाचा सल्ला दिला.  ...

Bigg Boss 19 Winner: 'जीके क्या करेगा, ट्रॉफी लेकर आयेगा!', महाविजेता गौरव खन्नाला प्राईज मनी म्हणून मिळाले 'इतके' रुपये - Marathi News | bigg bosss 19 grand finale winner gaurav khanna get 50 lakh money price and trophy | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19 Winner: 'जीके क्या करेगा, ट्रॉफी लेकर आयेगा!', महाविजेता गौरव खन्नाला प्राईज मनी म्हणून मिळाले 'इतके' रुपये

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna: गौरव खन्नावर झाली बक्षीसांची बरसात, प्राईज मनी म्हणून मिळाले 'इतके' रुपये ...

'बिग बॉस १९' च्या ग्रँड फिनालेमध्ये धर्मेंद्र यांना श्रद्धांजली; सलमान खानला अश्रू अनावर - Marathi News | tribute to dharmendra in the grand finale of bigg boss 19 tears in salman khan eyes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १९' च्या ग्रँड फिनालेमध्ये धर्मेंद्र यांना श्रद्धांजली; सलमान खानला अश्रू अनावर

बिग बॉसच्या १९ व्या सीझनच्या ग्रॅंड फिनालेला दमदार सुरुवात झाली आहे. ...