'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Bigg Boss 18 : 'बिग बॉस १७' संपल्यापासूनच पुढच्या सीझनची प्रेक्षक वाट पाहात होते. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. कारण, सलमान खान 'बिग बॉस'चा नवा सीझन घेऊन येत आहे. 'बिग बॉस १८'चा नवा प्रोमो समोर आला आहे. ...
Bigg Boss 18 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस १८ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या सीझनमध्ये कोण स्पर्धक असणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ...
Guess Who Bollywood Actress, Ganapati Bappa: करण अर्जुन, कोयला, बादशाह सारखे बॉलिवूडपट आणि शक्तीमान, बिग बॉस सारख्या TV शो मधून ही अभिनेत्री झळकली आहे ...