'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
बिग बॉसच्या घरात असताना स्पर्धकांना मद्यपान करायला मिळते का हा प्रश्न नेहमीच सगळ्यांनाच पडलेला असतो. या प्रश्नाचे उत्तर आम्ही आज तुम्हाला देणार आहोत. ...
सेलिब्रिटी हेअरस्टाईलिस्ट आणि बिग बॉसची एक्स कंटेस्टंट सपना भवनानी हिचे एक ट्वीट सध्या जाम चर्चेत आहे. होय, या ट्वीटमध्ये सपनाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना साकडे घातले आहे. ...
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त हिंदी शो 'बिग बॉस'चा तेरावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यंदाच्या सीझनमधील कलाकारांचा खुलासा नुकताच करण्यात आला आहे. ...
बिग बॉसमुळे जसलीनला खूप पब्लिसिटी मिळाली. मात्र त्यावेळी अनुप जलोटा यांनी जसलीन मथारूला गर्लफ्रेंड बनवणे खूप महागातही पडले. त्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रकरणावर सारवासरव करण्याचा प्रयत्न केला. ...
'खतरों के खिलाडी ७' या शो चा विजेता सिद्धार्थ शुक्ला बनला होता. ‘झलक दिखला जा’ मध्ये त्याच्या डान्स मुव्हज मुळे त्याची खूप चर्चा झाली होती. मात्र सिद्धार्थ ख-या अर्थाने 'बालिका वधू' मालिकेतून शुक्ला घराघरात पोहचला. ...