'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
येत्या सप्टेंबर महिन्यापासून टीव्हीवरचा सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस’चे 13 वे सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे यावेळी ‘बिग बॉस’च्या घरात कोण कोण जाणार याबद्दलची उत्सुकता पाहायला मिळतेय. ...
‘बिग बॉस 13’ची तयारी सुरू झालीय. या सीझनमध्ये कोण कोण स्पर्धक असणार याबाबत तर्कवितर्क आणि चर्चा सुरू झाल्या असताना आता एक मोठी बातमी आहे. होय, सलमान खान होस्ट करत असलेला हा शो अधिकाधिक भव्य करण्याची तयारी सुरु झाली आहे. ...
बिग बॉसच्या घरात असताना स्पर्धकांना मद्यपान करायला मिळते का हा प्रश्न नेहमीच सगळ्यांनाच पडलेला असतो. या प्रश्नाचे उत्तर आम्ही आज तुम्हाला देणार आहोत. ...