'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
साक्षी या शोमध्ये धमाकेदार एन्ट्री घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आधीच आपल्या बोल्ड फोटोंमुळे साक्षी ही सतत चर्चेत असते. आता सर्वात लोकप्रिय शोमध्ये एन्ट्री घेण्यावरून ती चर्चेत आहे. ...
‘बिग बॉस’चे 13 वे सीझन कधी नव्हे इतके गाजले होते. आता ‘बिग बॉस 14’ची तयारी सुरु झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात ‘बिग बॉस 14’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ते सुद्धा नव्या ढंगात, नव्या रूपात. ...
आता सुशांतच्या मृत्यूनंतर मला वारंवार फोन आणि मेसेज यायला लागले आहेत, माझा पर्सनल नंबर त्यांना कुठून मिळाला याचीही मला कल्पना नाही असं अर्शी खानने सांगितले. ...