लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
तुम मुझे जहर लगती हो! १३ वर्षांनी लहान चुम दरांगसोबत करणवीरचा रोमान्स, शेअर केले फोटो - Marathi News | bigg boss 18 karanveer mehra and chum darang cosy photos actor expressed his love for her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम मुझे जहर लगती हो! १३ वर्षांनी लहान चुम दरांगसोबत करणवीरचा रोमान्स, शेअर केले फोटो

करणवीर मेहराचा आधीच दोन वेळा घटस्फोट झाला आहे. बिग बॉसमध्ये चुम दरांगसोबत त्याचं अफेअर खूप गाजलं होतं,. ...

"लोकांना मूर्ख बनवलं!" करणवीर मेहरा विजयी झाल्याने 'बिग बॉस १८'च्या मेकर्सवर भडकली शिल्पा शिंदे - Marathi News | actress Shilpa Shinde Karanveer Mehra lashed out at the makers of Bigg Boss 18 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांना मूर्ख बनवलं!" करणवीर मेहरा विजयी झाल्याने 'बिग बॉस १८'च्या मेकर्सवर भडकली शिल्पा शिंदे

शिल्पा शिंदेने 'बिग बॉस १८'च्या मेकर्सवर राग व्यक्त केलाय. करणवीर मेहरा जिंकल्याने शिल्पाचा पारा चढलाय (shilpa shinde) ...

पहिलं लग्न मोडलं, प्रेग्नंसीबद्दल समजल्यावर दुसऱ्या पार्टनरने सोडली साथ; अभिनेत्रीने केलं अबॉर्शन - Marathi News | bigg boss fame actress mandana karimi shares her traumatic experience in real life gone through broken marriage and abortion | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पहिलं लग्न मोडलं, प्रेग्नंसीबद्दल समजल्यावर दुसऱ्या पार्टनरने सोडली साथ; अभिनेत्रीने केलं अबॉर्शन

'या' अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्यात बरंच काही भोगलं ...

"तो शो कधीच करणार नाही", शिल्पा शिरोडकरने 'या' रिएलिटी शोमध्ये जाण्यास दिला नकार - Marathi News | actress shilpa shirodkar dosent want to go in khatron ke khiladi also clears that she want to work in films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो शो कधीच करणार नाही", शिल्पा शिरोडकरने 'या' रिएलिटी शोमध्ये जाण्यास दिला नकार

"आता मला मराठी..." शिल्पा नक्की काय म्हणाली वाचा ...

सलमानच्या हिरोईनने १० वर्षांच्या करिअरमध्ये एकही दिला नाही हिट सिनेमा, तरीदेखील आहे करोडोंची मालकीण - Marathi News | Salman Khan's heroine Shehnaaz Gill has not given a single hit film in her 10-year career, yet she is the owner of crores of rupees. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या हिरोईनने १० वर्षांच्या करिअरमध्ये एकही दिला नाही हिट सिनेमा, तरीदेखील आहे करोडोंची मालकीण

आज आम्ही तुम्हाला सिनेइंडस्ट्रीतील अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने टीव्ही शोमधून खूप नाव आणि प्रसिद्धी मिळवली, पण तिच्या बॉलिवूड करिअरमध्ये एकही हिट देऊ शकली नाही. असे असतानाही तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये कोणतीही घट झाली नाही. इतकेच नाही तर एकह ...

"वजन कमी कर, तुझं नाक ठीक कर...", लोकांचा सल्ला ऐकून वैतागली अभिनेत्री; म्हणाली... - Marathi News | actress ayesha khan says she was told to do weight loss and fix nose says how poeple are so judgemental | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"वजन कमी कर, तुझं नाक ठीक कर...", लोकांचा सल्ला ऐकून वैतागली अभिनेत्री; म्हणाली...

अभिनेत्रीने सांगितले तिला आलेले अनुभव ...

"तू हिंदू आहेस की मुस्लिम?", 'बिग बॉस १८' फेम अभिनेत्रीला मुंबईत मिळत नाहीये घर, विचारले जात आहेत अजब प्रश्न - Marathi News | bigg boss 18 fame actress yamini malhotra facing issue while finding home in mumbai questioning her religion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू हिंदू आहेस की मुस्लिम?", 'बिग बॉस १८' फेम अभिनेत्रीला मुंबईत मिळत नाहीये घर, विचारले जात आहेत अजब प्रश्न

अभिनेत्री मुंबईत राहण्यासाठी भाड्याचं घर शोधत आहे. मात्र घर शोधताना तिला तिचा धर्म विचारला जात असल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे. त्याबरोबरच अभिनेत्री असल्यामुळे घर देण्यात लोक तयार नसल्याचं यामिनीने म्हटलं आहे.  ...

"तो उशिरा आला पण...", बिग बॉसच्या सेटवरुन शूट न करताच का गेला अक्षय कुमार; म्हणाला... - Marathi News | akshay kumar says salman khan was late and i also had work so i left without shooting for bigg boss finale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो उशिरा आला पण...", बिग बॉसच्या सेटवरुन शूट न करताच का गेला अक्षय कुमार; म्हणाला...

सलमान खान उशिरा आल्याने अक्षय निघून गेला अशी चर्चा झाली. या चर्चांवर अक्षयनेच मौन सोडलं आहे. ...