लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
पलट ! बॅकलेस फोटो पाहून चाहत्यांचा उडाला गोंधळ, अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Trending Urfi Javed bare backless Attire amaze viewers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पलट ! बॅकलेस फोटो पाहून चाहत्यांचा उडाला गोंधळ, अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

बिग बॉस ओटीटी मध्ये सहभागी झाल्यानंतर तिनं स्वतःची चांगलीच प्रसिद्धी करुन घेतली. घराबाहेर पडल्यानंतरही वेगवेगळे स्टंट करत ती चर्चेत असते.   ...

डोनल बिष्टने केली ‘Bigg Boss 15’ची पोलखोल? प्लान्ड आहे तेजस्वी-करणचा लव्ह अँगल? - Marathi News | Bigg Boss 15 Donal Bisht reveals shocking details about Karan Kundrra and Tejasswi Prakash love angle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोनल बिष्टने केली ‘Bigg Boss 15’ची पोलखोल? प्लान्ड आहे तेजस्वी-करणचा लव्ह अँगल?

‘बिग बॉस 15’मध्ये  (Bigg Boss 15) धमाकेदार एन्ट्री घेणारी टीव्ही अभिनेत्री डोनल बिष्टचा (Donal Bisht) घरातील प्रवास दोन आठवड्यांतच संपला. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर डोनलने ‘बिग बॉस 15’बद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ...

Bigg Boss 15: या गैरसमजामुळे तुटले करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकरचे नाते, शमिता शेट्टीकडे केला खुलासा - Marathi News | Bigg Boss 15: Karan Kundra and Anusha Dandekar's relationship broken due to this misunderstanding, revealed to Shamita Shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: या गैरसमजामुळे तुटले करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकरचे नाते, शमिता शेट्टीकडे केला खुलासा

Bigg Boss 15: अभिनेता करण कुंद्रा बिग बॉसच्या १५व्या सीझनमधील लोकप्रिय सदस्यांपैकी एक आहे. ...

bigg boss 15 : सिम्बा नागपालला लहानपणी वडिल काठीनं बदडायचे... - Marathi News | bigg boss 15 know unknown facts about salman khan show contestent simba nagpal | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :bigg boss 15 : सिम्बा नागपालला लहानपणी वडिल काठीनं बदडायचे...

Bigg Boss 15, Simba Nagpal : बिग बॉसच्या घरात फार कुणाच्या भांडणात न पडणाऱ्या आणि संधी मिळताच आपली बाजू मांडणाऱ्या सिम्बाबद्दल ह्या गोष्टी तुम्हाला कदाचित माहिती नसतील वाचा... ...

Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात रोज नवा ड्रामा, ढसाढसा रडला राजीव अदातिया - Marathi News | Bigg Boss 15 Rajiv Adatia Cries After Body Shaming Comment Of Afsana Khan In Bigg Boss House | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात रोज नवा ड्रामा, ढसाढसा रडला राजीव अदातिया

Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरात रोज नवा ड्रामा ठरलेला. कधी भांडण, कधी राडा, कधी मैत्री, कधी रोमान्स असं सगळं सुरू असताना ‘बिग बॉस15’च्या कालच्या एपिसोडमध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला. ...

Bigg Boss 15: टास्कदरम्यान बिघडली तेजस्वीची तब्येत, करण कुंद्राने अख्ख घर डोक्यावर घेतलं...! - Marathi News | Bigg Boss 15: Karan Kunrdrra Rush for medical assistance for Tejasswi Prakash after her health goes for a toss during the captaincy task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: टास्कदरम्यान बिघडली तेजस्वीची तब्येत, करण कुंद्राने अख्ख घर डोक्यावर घेतलं...!

Bigg Boss 15: तेजस्वीवर माझा क्रश आहे, अशी कबुली Karan Kunrdrraने कधीच दिलीये. अशात करण व तेजस्वीचा एक प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.   ...

lesbian सीन देण्यासाठी निर्मात्याने केली Urfi Javedवर जबरदस्ती; अभिनेत्रीने घेतला होता आत्महत्येचा निर्णय - Marathi News | bigg boss ott fame urfi javed reveals she had suicidal thoughts after a producer forced her to do a lesbian scene | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :lesbian सीन देण्यासाठी निर्मात्याने केली होती Urfi Javedवर जबरदस्ती

Urfi javed: बिग बॉस ओटीटीमुळे विशेष चर्चेत आलेली अभिनेत्री ऊर्फी जावेद (Urfi Javed) गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत येत आहे. ...

karan kundrraची पहिली गर्लफ्रेंड आहे कोट्यवधींची मालकीन, सौंदर्याच्या बाबतीत दुसऱ्या गर्लफ्रेंडवरही केलीये मात - Marathi News | kritika kamra ex girlfriend of karan kundrra lives a luxury life know her net worth income | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :karan kundrraची पहिली गर्लफ्रेंड आहे कोट्यवधींची मालकीन, सौंदर्याच्या बाबतीत दुसऱ्या गर्लफ्रेंडवरही केलीये मात

karan kundrra: कृतिका एका एपिसोडसाठी ८० हजार ते १ लाखापर्यंत मानधन घेत असल्याचं सांगण्यात येतं. ...