'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
‘बिग बॉस 15’च्या (Bigg Boss 15) ताज्या एपिसोडमध्ये तुफान राडा पाहायला मिळाला. सिम्बा नागपाल (Simba Nagpal) आणि उमर रियाज (Umar Riaz ) एकमेकांशी असे काही भिडलेत की चाहत्यांना संताप अनावर झाला. ...
Bigg Boss 15 : काल बिग बॉसच्या घरात रश्मी देसाई, गौतम गुलाटी, देवोलिना भट्टाचार्जी आणि काम्या पंजाबी गेस्ट म्हणून आलेत आणि आल्याबरोबर घरातील स्पर्धकांना सल्ले द्यायला लागले. जणू शाळाचं घेतली ना समजा. ...
Vikas gupta: 'बिग बॉस'फेम विकास गुप्ता कायमच त्याच्या वादग्रस्त कृतींमुळे चर्चेत असतो. त्यामुळे छोट्या पडद्यावरील 'कॉन्ट्रोवर्सी किंग' या नावानेदेखील तो ओळखला जातो. ...