'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Abhijit Bichukale: अभिजीत बिचुकले त्यांच्या असभ्य वर्तन, आणि चुकीचे शब्दप्रयोग केल्यामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच विकेंडचा वॉरमध्ये सलमान खानने (Salman Khan) अभिजीतची कानउघडणी केली आहे. ...
Bigg Boss 15 : गेल्या काही दिवासांत मनोरंजनसृष्टीतील अनेकांना कोरोनाची बाधा झाली. बॉलिवूडसोबतच अनेक टेलिव्हिजन स्टारही कोरोनाबाधित होत आहेत. आता ‘बिग बॉस’ सारख्या शोला सुद्धा कोरोनानं ग्रासलं आहे. ...
Bigg Boss 15 : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. टीव्ही इंडस्ट्रीतले अनेक स्टार्सही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. आता बिग बॉस 15च्या घरालाही कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. ...
Bigg Boss 15 गेल्या एपिसोडमध्ये राखी सावंत (Rakhi Sawant) आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) या दोन्ही स्पर्धकांनी असे काही धक्कादायक खुलासे केले होते. ...