'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Bigg Boss 15: ‘टिकट टू फिनाले’ टास्क जिंकण्यासाठी रश्मी व देवोलिना अशा काही भिडल्या की, दोघींनाही अनेक वर्षांच्या मैत्रीचा विसर पडला. वाद इतका विकोपाला गेला की, रश्मीने थेट देवोलिनाच्या थोबाडीत हाणली. ...
Bigg Boss 15: अलिकडेच झालेल्या 'विकेंड का वॉर'मध्ये राखी सावंतने करण आणि शमिताच्या अफेअरविषयी भाष्य केलं होतं. जे ऐकल्यानंतर शिल्पाने तिची प्रतिक्रिया दिली आहे. ...
Devoleena bhattacharjee: अलिकडेच झालेल्या विकेंड का वॉरमध्ये देवोलीनाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक मोठा खुलासा केला. तिचा बालविवाह झाल्याचं तिने जाहीरपणे मान्य केलं आहे. ...
Bigg Boss 15 : ‘बिग बॉस’च्या घरात बहरलेल्या करण व तेजस्वीच्या लव्हस्टोरीचं भविष्य काय असणार? बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर करण व तेजस्वीचं नातं किती पुढे जाणार? ...
Bigg Boss 15 : समोर आलेल्या आगामी शोच्या प्रोमोमध्ये सलमान खान (Salman Khan) तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)वर भडकला आणि तिला गप्प राहण्यास सांगितले आहे. ...